टीव्हीवर दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी करून चेहरा करून घेतलाय खराब एक तर सलमान सोबत दिसली आहे

टीव्हीवर दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी करून चेहरा करून घेतलाय खराब एक तर सलमान सोबत दिसली आहे

जेव्हा कोणाचा चेहरा जळल्यामुळे खराब होतो तेव्हा प्लास्टिक सर्जरीद्वारे त्याचा चेहरा हा सुधारला जातो. याशिवाय ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते लोकही प्लास्टिक सर्जरी करून त्यांचा चेहरा व्यवस्थित करून घेतात.

परंतु बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी ही सर्जरी करून आपला चेहरा खराब करून घेतला आहे. आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी केलेल्या या प्लास्टिक सर्जरी मुळे आपली कारकीर्द खराब करुन स्वतःचेच करिअर उध्वस्त केले आहे. चला तर मंग जाणून घेऊया त्या अभिनेत्रींचे नाव..

1) आयशा टाकिया – अभिनेत्री आयशा टाकियाने बाल कलाकार म्हणून बर्‍याच जाहिरातींमध्ये काम केले आहे, त्यानंतर काही संगीत व्हिडिओंमध्ये टीनएज म्हणून काम केले आहे. तथापि, वर्ष 2005 मध्ये, तिने सोचा ना था या बॉलिवूड चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली.

याशिवाय 2005 मध्ये सलमान खानच्या वांटेड या चित्रपटात काम केले आहे. तथापि, नंतर तिने तिच्या नाकावर आणि ओठांवर सर्जरी करून घेतली आणि त्या सर्जरी मुळे तिचा सुंदर चेहरा खराब झाला.

2) सोनारिका भदोरिया – टीव्ही सीरियल देवोन के देव महादेव मध्ये पार्वतीची भूमिका साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिने तिच्या चेहर्‍यावर प्लास्टिक सर्जरी केली होती. यामुळे तिचा चेहरा बर्‍यापैकी बिघडला आणि यामुळेच ती कुरुपही दिसायला लागली.

3) मौनी रॉय – मौनी राय या प्रसिद्ध अभिनेत्रींने तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी अनेकदा चेहर्यावर शस्त्रक्रिया देखील केली आहे, ज्यामुळे तिचे ओठ खूपच जाड झाले आहेत.

4) सारा खान – टीव्ही जगातील नामांकित अभिनेत्री सारा खान पहिल्यांदा खूपच सुंदर दिसत होती, पण प्लास्टिक सर्जरी करून तिचा चेहरा खराब झाला. आणि त्यामुळे तिची कारकीर्द देखील खराब झाली.

5) कोयना मित्रा – बॉलिवूडमधली बोल्ड अभिनेत्री कोयना मित्राने लवकर यश मिळविण्यासाठी सर्वात मोठी चूक केली. तिने तिच्या नाकाची सर्जरी केली आणि त्यानंतर ती कोणालाच आवडली नाही. आणि तिची कारकीर्द या कारणास्तव उद्ध्वस्त झाली.

6) प्रियांका चोप्रा – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने करिअरची सुरुवात केली तेव्हा तिच्या नाकामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला होता, परंतु त्यानंतर तिला नाकाला सर्जरी करून घेतली. त्यानंतर तिने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांत काम केले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra