कटरीना कैफसोबत लग्न होण्यापूर्वी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीसोबत विकी कौशल चे होते प्रेमसंबंध

कटरीना कैफसोबत लग्न होण्यापूर्वी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीसोबत विकी कौशल चे होते प्रेमसंबंध

बॉलीवूड मधील सध्या हॉट कपल म्हणून कॅटरिना कैफ आणि विकी कौशल्य जोडी कडे पाहिल्या जाते. या दोघांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी लग्न केले आहे. कॅटरिना कैफचे नाव अनेकांसोबत सोबत जोडल्या गेले. विकी कौशल सोबत लग्न होण्याच्या आधी सगळ्यात अधिक कॅटरिनाचे नाव सलमान खान याच्यासोबत जोडल्या गेले होते.

त्याचे कारणही तसेच होते. सलमान खान याने कॅटरीना कैफला बॉलिवूडमध्ये आणल्याचे सांगण्यात येते. बॉलिवूडमध्ये सलमान खान यानेच तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि ती रातोरात स्टार झाली. मात्र, कालांतराने या दोघांचे देखील बिनसले. वैयक्तिक कारणांमुळे कटरीना कैफ सलमान खान पासून दूर राहू लागली.

सलमान खान हा कॅटरिनाला दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण देखील करायचा, असे देखील सांगण्यात आले होते. या प्रकरणात कॅटरिना कैफ हिला रणबीर कपूर सोबत ‘अजब प्रेम की गजब कहानी’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये जबरदस्त धुमाकूळ घातला होता. ही एक प्रेम कहाणी होती. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते.

या चित्रपटानंतर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे सांगण्यात येते. यानंतर कटरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या मध्ये प्रेमसंबंध घट्ट झाले. दोघेही एकमेकाला वेळ देऊ लागले. दोघेही एकत्र राहत होते. तसेच बाहेर देशांमध्ये या दोघांचे एकत्र फोटो देखील पाहण्यात आले. विशेष म्हणजे समुद्रकिनारी कॅटरिना कैफला बिकनीमध्ये पाहण्यात आले होते.

त्यानंतर या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली. हे फोटो पाहून सलमान खान मात्र प्रचंड अस्वस्थ झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यात ब्रेक-अप झाले आणि कॅटरिना कैफ ही सिंगलच राहत होती. अशातच तिचे नाव विकी कौशल याच्यासोबत देखील जोडण्यात आले.

या दोघांचे प्रेमप्रकरण नंतर सुरू झाले. काही महिन्यापूर्वी या दोघांनी लग्न केले आहे. मात्र, असे असले तरी लग्नाच्या पूर्वी देखील या दोघांचेही बाहेर प्रेमप्रकरण असल्याची चर्चा होती. आज आम्ही आपल्याला विकी कौशल याच्या बद्दलची माहिती देणार आहोत. कॅटरिना कैफ सोबत लग्न करण्याच्या आधी विकी कौशल्य याचे नाव दोन अभिनेत्रींसोबत जोडले गेले.

मध्यंतरी विकी कौशल याचा मालविका मोहन हिच्या सोबत एक फोटो पाहण्यात आला. या फोटोमध्ये दोघांनी एकमेकाला मिठी मारल्याचे दिसत आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्रं असे काही नाही‌. मालविकाच्या आधी देखील विकी कौशल याचे हरलीन सेठी हिच्या सोबत प्रेम संबंध होते. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.

मात्र, या दोघांचे ब्रेक-अप झाले. त्यानंतर विकी आणि मालविका यांचा एक फोटो समोर आला. त्यानंतर या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा झाली. विकी कौशल आणि मालविका मोहन हे बालपणीचे मित्र आहेत. दोघेही एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यामुळेच हा फोटो या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता.

अनेकदा मालविका ही कौटुंबिक कार्यक्रमात विकी याच्या घरी देखील जाते. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमसंबंध वगैरे काही नव्हते. हे दोघेही लहानपणाचे मित्र आहेत. मानविका ही ने अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे शिक्षण मुंबईत झाले आहे. 2018 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये देखील एक चित्रपट केला होता.

‘बीऑड द क्लाऊड’ या चित्रपटात तिने ईशान खट्टर याच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.

Team Beauty Of Maharashtra