घरातील आरसा अश्या प्रकारे नशिबावर परिणाम करतो,हा उपाय केल्याने आर्थिक संकटासह इतर समस्यांतून होईल सुटका!!

घरात जर आर्थिक चणचण भासत असेल तर आरशासंबंधित काही महत्त्वपूर्ण उपाय नक्कीच करावेत. आरसा घरात योग्य ठिकाणी असल्यास धनलाभाचा मार्ग आणखी सोपा होऊन जातो.
आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी, धनलाभ या गोष्टींचा संबंध अनेकदा घरातल्या वास्तुशी असतो.आरसा घरात योग्य ठिकाणी असल्यास धनलाभाचा मार्ग आणखी सोपा होऊन जातोआरसा योग्य दिशेला आणि वास्तुशास्त्रानुसार घरात लावला गेला पाहिजे.
आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी, धनलाभ या गोष्टींचा संबंध अनेकदा घरातल्या वास्तुशी असतो. घरता कोणत्या ठिकाणी काय आहे यावरदेखील तुमचे आयुष्य आणि भविष्य अवलंबून असते. घरातील वास्तु योग्य नसेल तर आपले आयुष्य कष्टाने भरलेले असू शकते.
कष्ट शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. प्रत्येक कष्टाचे कारम हे वेगवेगळे असू शकते. अशाचप्रकारे जर घरातील वास्तु योग्य प्रकारे असण्यासाठी काही लहान मोठे उपाय केले गेले तर हे कष्ट कमी होऊ शकतात.
घरात जर आर्थिक चणचण भासत असेल तर आरशासंबंधित काही महत्त्वपूर्ण उपाय नक्कीच करावेत. आरसा घरात योग्य ठिकाणी असल्यास धनलाभाचा मार्ग आणखी सोपा होऊन जातो. मात्र यासाठी आरसा योग्य दिशेला आणि वास्तुशास्त्रानुसार घरात लावला गेला पाहिजे. घरात आरसा नक्की कुठे लावायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…
घरात अशाप्रकारे आरसा लावल्यास होईल धनलक्ष्मीचा उत्तम लाभ: तुम्ही पैसे ज्या ठिकाणी ठेवत असाल त्याच्या समोर आरसा लावा. घरात जिथे तुमची तिजोरी किंवा लॉकर असेल त्याच्या समोर आरसा लावा. असे केल्यास तुमच्याकडे असलेले धन दुप्पट होण्यास चालना मिळते. धनाच्या ठिकाणी आरसा लावा.
घरात ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्याचठिकाणी एखादा लहानसा आरसा ठेवावा. जेणेकरून तुम्हाला त्या पैशाचे किंवा तुमच्या मालमत्तेचे प्रतिबिंब त्या आरशात कायम दिसेल. उत्तरेच्या दिशेला आरसा लावा. घरात जर पैशाची खुपच कमतरता किंवा हानी होत असल्याचे तुमच्या लक्षात आले तर घरात उत्तर दिशेला आरसा लावा.
उत्तर दिशेला भगवान कुबेरचा निवास असतो. त्यामुळे उत्तर दिशा तुमची आर्थिक वृद्धीतसेच सकारात्मक उर्जा वाढविण्याचे काम करते. लाल रंगाच्या पाकिटात आरसा ठेवा. आपण रोजच्या व्यवहारासाठी वापरत असलेल्या पर्स किंवा पाकिटात एक लहानसा आरसा ठेवा.
हे पाकिट लाल रंगाचेच असावे याची काळजी घ्या. काळ्या रंगाच्या पाकिटात आरसा ठेवू नये. कॅश बॉक्समध्ये आरसा ठेवा. पैशाची वृद्धी होण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या कॅश बॉक्समध्ये आरसा ठेवा.
यामुळे तुमच्याजवळील पैसा वाढत जाईल तो कमी पडणार नाही. असा असावा ड्रेसिंग टेबलचा आरसा. ड्रेसिंग रूममध्ये जो आऱसा तुम्ही लावाल तो जमिनीपासून किमान ४ ते ५ फूट वरती असावा. जमिनीला टेकून हा आरसा लावू नये.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.