‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील या अभिनेत्रीने केले हॉट ‘अंडरवॉटर’ फोटोशूट, पहा फोटो

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील या अभिनेत्रीने केले हॉट ‘अंडरवॉटर’ फोटोशूट, पहा फोटो

झी मराठीवर सुरू असलेली मन उडू उडू झालं ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अंजिक्य आणि दिपू यांची प्रेम कहानी दाखवण्यात आली आहे. या मालिकेमध्ये इंद्राची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत यांनी साकारली आहे, तर दीपूची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळेने साकारली आहे.

हृता दुर्गुळे ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. हृता हिने या आधी देखील अनेक मालिकांत काम केलेले आहे, तर अजिंक्य राऊत हा नवोदित अभिनेता आहे. अजिंक्य राऊत हा मूळचा परभणी जिल्ह्याचा रहिवासी आहे. अजिंक्य राऊत हा सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो.

मला उडू उडू झालं या मालिकेमध्ये देशपांडे कुटुंबीयांची कहाणी दाखवण्यात आलेली आहे. या मालिकेमध्ये तीन बहिणी दाखवण्यात आलेल्या आहेत. शलाका, सानिका आणि दीपिका देशपांडे अशा बहिणी या मालिकेत देशपांडे कुटुंबात दाखवण्यात आल्या आहेत. या मालिकेची कथा अतिशय रंजकरित्या दाखवण्यात आलेली आहे.

मन उडू उडू झालं या मालिकेने नुकतेच शंभर भाग पूर्ण केलेले आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन, निर्मिती मंदार देवस्थळी यांनी केलेली आहे. मंदार देवस्थळी यांनी याआधी अनेक मालिकांचे दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. मंदार देवस्थळी यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या आभाळमाया या मालिकेचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली होती.

ही मालिका त्यावेळेस प्रचंड गाजली होती. सुकन्या कुलकर्णी, संजय मोने, मनोज जोशी असे कलावंत या मालिकेत त्यावेळेस दिसत होते. श्रेयस तळपदे याने देखील या मालिकेत छोटी भूमिका त्यावेळेस केली होती. आता देखील मंदार देवस्थळी यांची मन उडू उडू झालं’ झालं मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहेत.

या मालिकेने नुकतेच 100 भाग पूर्ण केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले होते. तसेच आमच्यावर असेच प्रेम करत राहा, असेही त्यांनी या वेळेस म्हटले होते. आता या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

या अभिनेत्रीचे नाव रीना मधुकर असे आहे. रीना मधुकर हिने मन उडू उडू झाल या मालिकेमध्ये सानिकाची भूमिका साकारली आहे. रीना ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडिया वर ती आपली हॉट फोटो देखील शेअर करत असते. अनेकदा तिच्या हॉट फोटोला प्रेक्षक देखील पसंत करत असतात.

मन उडू उडू झालं ही तिची पहिली मालिका आहे. आता रीना हिने नुकतेच अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. यामध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारचे असानं देखील केल्याचे दिसत आहे. बिकनीवर तिने हे फोटोशूट केल्याने ती अतिशय मादक दिसत आहे. तिच्या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे.

Team Beauty Of Maharashtra