अनेक वर्षानंतर अक्षय कुमारने केला मोठा खुलासा, म्हणाला लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच ट्विंकल बद्दलचे हे सत्य माहित होते..

अनेक वर्षानंतर अक्षय कुमारने केला मोठा खुलासा, म्हणाला लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच ट्विंकल बद्दलचे हे सत्य माहित होते..

अनेक वर्षानंतर अक्षय कुमारने केला मोठा खुलासा, म्हणाला लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच ट्विंकल बद्दलचे हे सत्य माहित होते..
अक्षय कुमार बॉलीवूड मधला खीलाडीयो काखीलाडी असे त्याचे संबोधन नेहमी करण्यात येते. अक्षय कुमार हा आपल्या स्टंटबाजी साठी प्रसिद्ध आहे तेवढा तो एक उत्तम स्वयंपाकी म्हणून देखील चर्चिला जातो. अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये येण्याच्या आधी एक का हॉटेलमध्ये शेफ होता, असे सांगण्यात येते. तो स्वयंपाक उत्तमरीत्या करतो.

बॉलिवूडमधल्या अनेक कलावंत यापैकी अक्षय कुमार एक असा कलावंत आहे ती जो नशापाणी अजिबात करत नाही. अक्षय कुमार याला कुठलेही व्यसन नाही. अक्षय कुमार जेवढा चित्रपटात प्रसिद्ध आहे तेवढा तो त्याच्या दान धर्मासाठी देखील प्रसिद्ध आहे. अक्षय कुमार दरवर्षी कोट्यवधी रुपये दान करत असतो.

नुकतच कोरोना महामारीसाठी त्याने कोट्यवधी रुपये सरकारच्या रिलीफ फंड दिलेले आहेत. तसेच पोलिसांसाठी त्याने कोट्यवधी रुपये दिले आहेत. अक्षय कुमार याने खिलाडी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अब्बास-मस्तान यांचा हा चित्रपट होता. या चित्रपटांमधील दीपक तिजोरी याची देखील भूमिका होती.

शक्ती कपूर यांनी त्याच्या मोठ्या भावाची भूमिका केली. हा चित्रपट या वेळी प्रचंड चालला होता. त्यानंतर अक्षय कुमार याचे रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, पूजा बत्रा यांच्या सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. खिलाडियो का खिलाडी, मै खिलाडी तु आनाडी असे त्याने अनेक चित्रपट केले. शिल्पा शेट्टी सोबतचा धडकन हा चित्रपटाचा खूप चालला होता.

विशेष म्हणजे अक्षय कुमार याचे रविना टंडन, शिल्पा शेट्टी पूजा बत्रा यांच्या सोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. तसेच रेखा यांच्यासोबत देखील त्याचे प्रेम प्रकरण असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, असे असतानाही त्याने अचानक रविना टंडन तिच्या सोबतचे नाते तोडून ट्विंकल खन्ना तुमच्यासोबत घरोबा केला.

2001 मध्ये दोघांनी विवाह केला आहे. दोघांना एक मुलगा देखील आहे. त्याचे नाव आरव असे आहे. आज आम्ही आपल्या लेखामध्ये अक्षय कुमारचा जीवनाबाबत एक असे सत्य सांगणार आहोत. अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन कपिल शर्मा याच्या शो मध्ये सहभागी झाला होता. या वेळी कपील याने त्याच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली होती.

त्यावेळी कपिल शर्मा ने त्याला अनेक खासगी प्रसंगाबद्दल देखील विचारले होते. त्यावेळेस अक्षय कुमारने टिंकल खन्नाचा स्वभाव हा मला चांगला माहीत आहे, असे सांगितले. मात्र, तिला एखादी गोष्ट करून द्यायची असल्यास ती गोष्ट पूर्ण करून घेते. तसेच या जगामध्ये कुठलाही पुरुष असो त्याला पत्नी पुढे झुकावेच लागते, असेही त्याने या वेळी सांगितले. मग तो कोणीही असो.

त्यानंतर त्याने सांगितले की ट्विंकल खन्ना, हिचा स्वभाव हा पहिल्यापासून माहित होता. लग्नाच्या पहिल्या रात्री पासून ती मला माहित होती. तिचा स्वभाव रागीट आहे, हे माहित होते. मात्र, ती मनातून खूप स्वच्छ असल्याचे देखील सांगितले. त्यामुळे तिची ही गोष्ट मला पहिल्या पासून माहीत होती. त्यामुळे मला काही आता फरक पडत नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Team Beauty Of Maharashtra