‘बिगबॉस’ च्या घरात ही अभिनेत्री झाली ‘गरोदर’ ? स्वतः केला धक्कादायक खुलासा

‘बिगबॉस’ च्या घरात ही अभिनेत्री झाली ‘गरोदर’ ? स्वतः केला धक्कादायक खुलासा

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या मराठी बिग बॉसचा ग्रॅण्ड फिनाले झाला आहे. मात्र दुसरीकडे हिंदी बिग बॉसमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. हिंदी बिग बॉस मध्ये सहभागी झालेली एक अभिनेत्री एकदम चर्चेत आलेली आहे.

आज आपल्याला याबाबतची माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीचं नाव तेजस्वी प्रकाश असे आहे. हिंदी बिग बॉस हा शो काही वर्षांपूर्वी सुरू झाला होता. पाश्चात्त्य देशामध्ये सुरू असलेल्या एका रियालिटी शोची प्रेरणा घेऊन बिग बॉस हा शो त्यानंतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील सुरू झाला. आता बिग बॉस आता प्रत्येक भाषांमध्ये हा शो सुरू असतो.

हिंदी बिग बॉस सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. गेल्या अनेक वर्षापासून तोच या हिंदी बिग बॉस चे सूत्रसंचालन करत असतो. हिंदी बिग बॉस मध्ये आतापर्यंत अनेक कलाकार सहभागी झाले आहे. मात्र, यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आलेली जोडी म्हणजे अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी ही होय.

या दोघांचे प्रेम प्रकरण या शोमधून सुरू होऊन बाहेर सुद्धा सुरू होते. मात्र, अजय देवगन याला हे प्रकरण मान्य नव्हते. त्यानंतर या दोघांचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते. आतादेखील हिंदी बिग बॉस मध्ये एक अभिनेत्री चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीचे नाव तेजस्वी प्रकाश असे आहे.

सध्या सुरु असलेला हिंदी बिग बॉस 15 हा शो सुद्धा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या वेळी मात्र या शोमध्ये भलताच कारनामा घडलाय. बिग बॉस 15 मधील तेजस्वी प्रकाश या अभिनेञीने आपल्या वक्तव्याने सर्वांना आश्चर्यचकित केल आहे. तेजस्वी प्रकाश उमर रियाजला ती प्रेग्नेंट असल्याचे सांगताना दिसत आहे.

त्यामुळे बिग बॉसच्या घरात तेजस्वी गरोदर राहिली असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. माञ थांबा, गैरसमज करून घेऊ नका. तेजस्वी हिने हे सलमान खानच्या सांगण्यावरून सांगितल आहे, बॉलीवूड स्टार गोविंदाला गाठीशी धरून तेजस्वी प्रकाश सोबत हा फ्रॅक केला आहे.

काय घडलं नेमकं आम्ही तुम्हाला सांगतो. तेजस्वी घरातील उमरशी बोलताना म्हणते मला गॅस झाला, ते ऐकून तो हसायला लागतो. तेजस्वी रागाने म्हणते की हा विनोदाचा विषय नाही. सलमान च्या सांगण्यावरून तेजस्वीने मी आई होणार आहे, असं सांगते. हे ऐकून होतो तिला ट्रोल केलय.

आता यात एकंदर यात काही तथ्य नसून तेजस्विनी गरोदर झाली नाही. तर तुम्हाला तेजस्वी प्रकाश आवडते का? तुम्ही बिग बॉस पंधरा मध्ये तेजस्वी प्रकाश ला सपोर्ट करत आहात का आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा.

Team Beauty Of Maharashtra