‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे अभिनेता चिन्मय उदगीरकरची बहिण

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे अभिनेता चिन्मय उदगीरकरची बहिण

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशा काही जोड्या आहेत की, ज्या बहिण भावाच्या जोड्या आहेत. त्याचप्रमाणे हे बहिण-भाऊ चित्रपट सृष्टीमध्ये गेल्या काही वर्षापासून कार्यरत असल्याचे आपण पाहिले आहेत. आपण अभिनेता चिन्मय उदगीरकर याला पाहिलेच असेल. चिन्मय उदगीरकर याची बहीण देखील दिग्गज अभिनेत्री आहे. आज आम्ही आपल्याला तिच्याबद्दलच्या या लेखामध्ये माहिती सांगणार आहोत.

चिन्मय उदगीरकर याने अनेक मराठी, मालिका चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्याचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशा अनेक जोड्या आहेत की, ज्या बहीण-भावाच्या जोड्या आहेत. मात्र, अनेकांना याबाबत माहिती नसते.

अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे या दोघी बहिणी बहिणी आहेत. दोघींनी अनेक मालिका आणि चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. आपले फोटो देखील त्या सोशल मीडियावर अपलोड करत असतात. त्यांचे फोटोना चाहते खूप मोठ्या प्रमाणात लाईक करतात. त्याप्रमाणे आपल्या चाहत्यांकडून एखादे मत देखील मागवत असतात.

याच प्रमाणे मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नवरा बायकोच्या जोड्या देखील प्रचंड गाजलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला प्रिया बापट, उमेश कामत यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. या दोघांनी अनेक चित्रपट आणि मालिकामध्ये एकत्र काम केले. तसेच या दोघांनी नाटकांमध्ये देखील एकत्र काम केल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे.

या मालिकेमध्ये काम करणाऱ्या अक्षया हिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमध्ये अक्षयाने लतिका हे पात्र साकारले आहे. लतिका हिची बहिण म्हणजेच अक्षता. अक्षता ही देखील अभिनेत्री होती. मात्र, काही वर्षांपूर्वी तिने या क्षेत्राला राम-राम ठोकला आहे. अक्षता हिने ज्ञानेश्वरी या चित्रपटात काही वर्षांपूर्वी काम केले होते.

“सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेमध्ये लतिकाच्या सोबत काम करणारी अभिनेत्री म्हणजे नुपूर सावजी. सावजी हिने लतिका हिच्या मैत्रिणीची भूमिका मालिकेत साकारली आहे. दोघीही बँकेत एकत्र काम करत असतात. नुपूर ही चिन्मय उदगीरकर याची बहीण आहे, तर आपण आश्चर्यचकित झाला असाल. पण ते सख्खे भाऊ-बहीण नाही आहेत.

चिन्मय हा नुपूर हिला आपली बहीण मानतो आणि अनेकदा रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोघेही एकत्र साजरे करताना दिसत असतात. काही दिवसांपूर्वीच चिन्मय याने नुपूर हिच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या. त्याचप्रमाणे हे नाते असेच फुलत जावे, असे त्यांनी म्हटले होते.

Team Beauty Of Maharashtra