सिनेसृष्टीला धक्का ! कॅन्सर ने घेतला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा जीव

सिनेसृष्टीला धक्का ! कॅन्सर ने घेतला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा जीव

स्तनाच्या कर्करोगाने जगभरातील अनेक महिला या त्रस्त असतात. दरवर्षी या आजाराने अनेकांचा बळी देखील जातो, असे पाहायला मिळत आहेत, तर अनेक महिला या सावध होऊन उपचार करतात. त्यामुळे त्यांना या आजारातून मुक्तता मिळत असते. मात्र, काही महिलांना यातून मुक्तता मिळत नाही.

या आजारामुळे हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना देखील प्राण मुखवावे लागले आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी देखील आजारातून गेलेले आहेत. काही वर्षांपूर्वी भारतीय अभिनेत्री लीसा रे हिला देखील स्तनाचा कर्करोग झाला होता. त्यानंतर लीसा रे हिने शस्त्रक्रिया करून घेतली होती. न डगमगता तिने यावर मात देखील केली होती.

त्यानंतर हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हिलादेखील याच आजाराने ग्रासले होते. मात्र, तिने देखील यावर उपचार केले. तिने चक्क आपले स्तनच कापून या आजारावर मात केली होती. त्यानंतर ही ती आता चांगली आनंदी जीवन जगत आहे. आता हॉलीवुडच्या एका अशाच अभिनेत्रीचा स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे. याबद्दलच आपण या लेखामध्ये जाणून देणार आहोत.

हॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सचिन लिटलफिगर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. त्यांनी अनेक मालिका, चित्रपटात देखील काम केले होते. त्यांनी काही हॉलिवूडच्या नाटकांमध्ये देखील काम केले होते. गेल्या अनेक दिवसापासून सचिन यांना स्तनाचा कर्करोग झाला होता.

यासाठी त्या उपचार देखील घेत होत्या. मात्र, त्यांचा हा आजार काही कमी झाला नाही. अखेरीस 75 व्या वर्षी त्यांनी आखेरचा श्वास घेतला. सचिन यांना गॉडफादर या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार देखील देण्यात आला होता. त्यावेळेस त्यांचे कौतुक खूप मोठ्या प्रमाणात झाले होते. 1970 मध्ये त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती.

त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आता त्यांच्या निधनानंतर हॉलीवुड तसेच बॉलीवूड मधील देखील अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींनी शोक व्यक्त केला आहे. अशी अभिनेत्री पुन्हा मिळणार नाही, असे अनेकांनी म्हटले आहे.

Team Beauty Of Maharashtra