अभिनेत्री श्वेता तिवारीच्या मुलीचे बोल्ड अंदाज मधले फोटो झाले व्हायरल,फोटो पाहून तिच्या प्रेमात पडाल

अभिनेत्री श्वेता तिवारीच्या मुलीचे बोल्ड अंदाज मधले फोटो झाले व्हायरल,फोटो पाहून तिच्या प्रेमात पडाल

छोट्या पडद्यावरील अनेक महिला अभिनेत्री या या मोठ्या पडद्यावर येण्यासाठी धडपडत असतात. मात्र, यातील काही जणींना यश मिळत असते. अंकिता लोखंडे हे नाव देखील त्यापैकीच एक आहे. छोट्या पडद्यावर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

मात्र, मोठ्या पडद्यावर त्याला काही यश मिळाले नाही. आम्ही आपल्याला आज श्वेता तिवारी हिच्या मुली बाबत माहिती सांगणार आहोत. श्वेता तिवारी हिचे पहिले लग्न राजा चौधरी या अभिनेत्यांसोबत झाले होते. काही वर्ष संसार झाल्यानंतर दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. या दोघांना फलक नावाची मुलगी आहे.

पलक आता मोठी झाली असून ती हॉट दिसत आहे आणि ती बॉलिवूडमध्ये एंट्री मारण्याच्या तयारीत देखील असल्याचे सांगण्यात येते. राजा चौधरी यांनी काही वर्षापूर्वी पत्रकार परिषद घेऊन श्वेता तिवारी हिच्यावर आरोप केले होते. मात्र, त्यानंतर तिने त्या आरोपांचे खंडन केले होते. श्वेता तिवारी हिने कसोटी जिंदगी ही यासह इतर मालिकांमध्ये काम केले आहे.

सध्या ती काही चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. आता तिने दुसरे लग्न केले असून तिला एक मुलगा देखील आहे. श्वेता तिवारी यांच्या पहिल्या मुलीचे नाव पलक आहे. सध्या ती वीस वर्षाची झाली आहे. ती बॉलीवुडमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये ती मरून रंगाचा टॉप मध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. याबाबत व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तिला खूप लाईक आणि कमेंट दिलेले आहेत. तसेच तिच्या फोटोचे कौतुक देखील केले आहे.

पलक तिची आई श्वेता तिवारीसारखी दिसत आहे. सध्या मॉडेलिंग करत असल्याचे सांगण्यात येते आणि तिला काही जाहिराती देखील मिळाले असल्याचे बोलले जाते. मात्र, तिला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे असल्याचे सांगण्यात येते. आता ती अनेक दिग्दर्शकांकडे विचारणा करत आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra