… आणि श्रेया बुगडे स्टेजवर कोसळली, हा अभिनेता ठरला कारणीभूत, पहा विडिओ

… आणि श्रेया बुगडे स्टेजवर कोसळली, हा अभिनेता ठरला कारणीभूत, पहा विडिओ

गेल्या काही वर्षात टेलिव्हिजनवर कॉमेडी शो खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. वेगवेगळ्या वाहिन्यांवर हे शो सुरू असतात. “चला येऊ द्या”, “महाराष्ट्राची हास्य जत्रा” हे आणि इतर शो गेल्या अनेक वर्षापासून सुरू झालेले आहेत. मात्र, यामध्ये सगळ्यात पुढे “चला हवा येऊ द्या” हा शो आहे. कारण या मधील कलाकार हे जीव तोडून अभिनय करत असतात आणि त्यामुळेच त्यांचा “चला हवा येऊ द्या” हा शो प्रचंड चालत असतो.

या शोमधील डॉ. निलेश साबळे हे प्रमुख सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत. तर यामध्ये कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे इतर कलाकार हे अतिशय जबरदस्त असे काम करत असतात. श्रेया बुगडे हिचे कौतुक तर अनेकांनी केलेले आहे. श्रेया बुगडे हिने काही चित्रपटातही याआधी काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती चला हवा येऊ द्या” या शोचा माध्यमातूनच.

या शोमध्ये डॉक्टर निलेश साबळे हे देखील अफलातून असे काम करत असतात. हिंदी वाहिन्यांवर देखील गेल्या काही वर्षांमध्ये कॉमेडी शोचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो. या शोच्या माध्यमातून टीआरपी खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतो. त्यामुळेच असे शो सुरू करण्यात येत आहेत. टीआरपी वाढला की मालिकेचे अर्थार्जन हेदेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यावर येणाऱ्या जाहिराती देखील खूप असतात.

त्यामुळे लाखो रुपयांची कमाई करता येते. “चला हवा येऊ द्या” शो मध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे यांच्यासह निलेश साबळे श्रेया बुगडे या सगळ्यांची केमिस्ट्री ही अतिशय अफलातून जुळलेली पाहायला मिळते. श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांनी केलेला कॉमेडी सीन सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या मध्ये दोघांनीही बॉलिवूडचा अभिनेता व अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.

यामध्ये कुशल बद्रिके हा राजेश खन्ना यांच्या स्टाईल मध्ये दिसतो, तर श्रेया बुगडे ही नेमकी कुणाची भूमिका केली, याबाबत माहिती नाही. मात्र, हा सीन सध्या व्हायरल झाल्याने प्रचंड चर्चेत आला आहे. या सीनमध्ये दोघेही एका गाण्यावर नृत्य करताना पहिल्यांदा दिसतात. त्यानंतर यामध्ये भाऊ कदम हादेखील दिसत आहे. त्यानंतर श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांच्यामध्ये संवाद झाल्याचे दाखवण्यात आलेले आहे.

त्यांचा हा संवाद अतिशय उत्कृष्ट असतो आणि ते विनोदी अंगाने सगळ्यांना हसवतात देखील दिसत आहेत. मात्र, हा सीन करता करता श्रेया बुगडे ही एका झोपाळ्यावर जाऊन बसते आणि तिला कुशल बद्रिके हा जोराने झोका देतो आणि मागचा भाग हा पडलेला दाखवण्यात आलेला आहे. याच वेळी श्रेया बुगडे हा सीन करता करता खाली कोसळते. त्यानंतर प्रेक्षक हे खूप हसायला लागतात.

तसेच परीक्षक स्वप्निल जोशी हा देखील गडबडा हसायला लागतो, तर आपल्याला श्रेया बुगडे कुशल बद्रिके यांची जोडी आवडते का? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra