शनिवारी करा हा सोप्पा उपाय,क्षणातच होताल मालामाल!!

तुम्ही पाहिले असेल काही जण आपल्या हाताला, गळ्यात काळा धागा परिधान करतात. असे मानले जाते की काळा धागा घातल्याने व्यक्ती वाईट नजर आणि दोष लागत नाही. काळा धागा तुम्ही हातात किंवा गळ्यात घालू शकतात. का बांधावा हाताला काळा धागा या मागे अनेक कारणे लपलेले आहेत.
काळा धागा बांधण्यामागील वैज्ञानिक कारण…काळा धागा बांधण्याचे काही शास्त्रीय कारणे आहे. आपले शरीर हे पंच तत्त्वांनी मिळून बनले आहे. हे पंच तत्व आहे – पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश… यातून मिळणारी उर्जा आपल्या शरिराचे संचलन करते. यातून मिळणारी उर्जा आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात.
एखाद्याची वाईट नजर आपल्याला लागते तेव्हा यात पंच तत्वातून मिळणारी सकारात्मक उर्जा आपल्या पर्यंत येत नाही. त्यामुळे गळ्यात काळा धागा बांधला जातो. तसेच काही लोक काळ्या धाग्यात देवाचे लॉकेटही धारण करतात हे अत्यंत शुभ मानले जाते.
वाईट नजरेपासून वाचण्यासाठी- असे म्हटले जाते की वाईट नजरेपासून वाचण्यासाटी काळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर केला जातो. यात काळा टीट, काळा धाग्याचा समावेश आहे. कोणालाही वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काळा धागा बांधला जातो. काळा धागा किंवा काळा टीट लावणे ही परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे.
काही लोक याला अंधविश्वासापेक्षा अधिक काही नाही असे मानतात. हे पण मानले जाते की काळा रंग नजर लावणाऱ्यांची एकाग्रता भंग करतो. त्यामुळे नकारात्मक उर्जा संबंधित व्यक्तीला प्रभावित करत नाही.
मालामाल बनवू शकतो काळा धागा- पौराणिक मान्यतेनुसार काळा धागा नजरपासून वाचवतो. तसेच काळा धागा मालामालही बनवू शकतो. या संबंधीत एक उपाय तुम्हांला मालामाल बनवू शकतो. तुम्ही बाजारातून रेश्मी किंवा सुती धागा घेऊ या. तर कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी सायंकाळी हा धागा हनुमानाच्या मंदिरात घेऊन जा.
या दोऱ्याला नऊ छोट्या गाठी मारा आणि हनुमानाच्या पायावरील शेंदूर याला लावा. या धाग्याला घराच्या मुख्यद्वारावर किंवा तिजोरीला बांधा. या एका छोट्या उपायाने तुम्ही मालामाल व्हाल अशी मान्यता आहे. असे केल्याने तुमच्या घरात धन-धान्याची अपार वृद्धी होईल. शनिवारी वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काळा धागा धारण कराल तर ओम शनये नमः चा जप करा आणि नऊ गाठ बांधा.
अचूक उपाय आहे काळा धागा, अनेक आहे याचे लाभ- काळा धागा हातात बांधल्याने नजर लावणाऱ्या व्यक्तीची दृष्टी भंग होते. त्यामुळे तुम्हांला नजर लागत नाही. जे लोक गळ्याभोवती किंवा हाताला काळा धागा बांधतात, त्यांच्यामध्ये सकारात्मक उर्जाचा प्रभाव होते. शास्त्रीयदृष्ट्या पाहता काळा रंग उष्मा शोषून घेतो.
यामुळे काळा धागा वाईट नजर किंवा हवांना शोषून घेतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरिरावर होत नाही. हे एक प्रकारे सुरक्षा कवचाचे काम करते. यामुळे शनीचा प्रकोप व्यक्तीवर पडत नाही. असे म्हटले जाते की अनेक गोष्टी तुम्हांला ठीक करू शकत नाही एक काळा धागा तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकतो.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.