ही आहेत ‘साऊथ’ च्या प्रसिध्द कलाकारांचे मुलं, 3 नंबर वाला तर…

ही आहेत ‘साऊथ’ च्या प्रसिध्द कलाकारांचे मुलं, 3 नंबर वाला तर…

आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी मधील अशा काही अभिनेता बद्दल माहिती देणार आहोत की, त्यांची मुले देखील आता सुपरस्टार बनली आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ते अभिनेते आणि त्यांची मुले.

1) धनु विक्रम – दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये धनु विक्रम हा आता आघाडीचा स्टार बनला आहे. त्याचे वडील जियान विक्रम हे देखील अभिनेते आहेत. तो सध्या 26 वर्षाचा आहे. 2019 मध्ये आलेल्या आदित्य वर्मा या चित्रपटातून त्याने पदार्पण केले होते.

2) रामचरण – रामचरण हा दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील आघाडीचा अभिनेता बनला आहे. आपले वडील चिरंजीवी यांच्याप्रमाणेच तोदेखील अभिनय क्षेत्रात नाव कमवत आहे.

3) नागा चैतन्य, अखील अक्किनेनी – दक्षिणात्य चित्रपट सुट्टीमध्ये आज नागा चैतन्य आणि त्याचा भाऊ अखील अक्किनेनी यांचे चित्रपट चांगलेच गाजत आहे. त्यांचा डंका प्रचंड असतो. या दोघांचे वडील म्हणजे नागार्जुना आहेत. नागार्जुना देखील आजही चित्रपटांमध्ये सक्रिय असतात. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये देखील आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.

3) दूलकर सलमान – दूलकर सलमान हादेखील दक्षिणात्य चित्रपट सृष्टी मध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. 2012 मध्ये आलेल्या सेकंडशो या चित्रपटातून त्याने पदार्पण केले होते. दूलकर सलमान हा मामुटी यांचा मुलगा आहे. मामूटी आजही सक्रिय आहेत.

4) विशाल कृष्ण रेड्डी – विशाल कृष्ण याचे तामिळ चित्रपट सृष्टी मध्ये चित्रपट प्रचंड लोकप्रिय असे आहेत. विशाल हा प्रसिद्ध अभिनेते जी.के रेड्डी यांचा मुलगा आहे.

5) सूर्या आणि कार्थी – दक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सूर्या याचे चित्रपट हे प्रचंड लोकप्रिय असतात. त्याचा प्रत्येक चित्रपट हा ही हिट झालेला आहे. सूर्या हा प्रसिद्ध अभिनेते शिवा कुमार यांचा मुलगा आहे.

6) अल्लू अर्जुन, अल्लू शिरिष – हे दोघेही दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये खूप दिवसापासून सक्रिय आहेत. या दोघांचे चित्रपटही प्रचंड गाजत असतात. अल्लू आणि अल्लू शिरिष हे प्रसिद्ध दिग्दर्शक अल्लू अरविंद यांचे मुले आहेत.

7) जुनियर एन. टी. आर आणि कल्याणराव – ज्युनिअर एनटीआर आणि कल्याणराव हे प्रसिद्ध अभिनेते नंदामुरी हरिकृष्णा यांचे मुलं आहेत. या दोघांची चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरत असतात.

8) अरुण विजय – अरुण विजय हा देखील अतिशय लोकप्रिय असा अभिनेता आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये त्याचे चित्रपट प्रचंड गाजत असतात. 1995 आलेल्या मुरई या चित्रपटामधून त्याने पदार्पण केले होते. तो प्रसिद्ध अभिनेते विजय कुमार यांचा मुलगा आहे.

Team Beauty Of Maharashtra