‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत धक्कादायक वळण, संजूच्या पोटात खुपसला चाकू…

‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत धक्कादायक वळण, संजूच्या पोटात खुपसला चाकू…

राजा राणीची गं जोडी ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला संजीवनी आणि रंजीत यांची जोडी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला संजीवनीच्या भूमिकेमध्ये शिवानी सोनार ही दिसत आहे.

शिवानी सोनार ही अतिशय सुंदर अशी अभिनेत्री असून गेल्या अनेक वर्षापासून ती चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. शिवनी हिने आपल्या करिअरच्या सुरुवातीला खूप कष्ट करून आपले करिअर घडवले आहे. त्यानंतर तिला मालिकांमध्ये काम मिळाले आहे. शिवानी ही सोशल मीडियावर देखील खूपच सक्रिय असते.

सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना ती वेगवेगळी माहिती देत असते. तर या मालिकेमध्ये रंजीतच्या भूमिकेमध्ये आपल्याला मनीराज पवार हा अभिनेता दिसला आहे. मनिराज पवार याने देखील या मालिकेत अतिशय छान काम केले आहे. संजीवनी आणि रंजीत यांची केमिस्ट्री या मालिकेत अतिशय जबरदस्तरित्या आपल्याला दिसत आहे.

या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. दोघांमधील प्रेम प्रसंग देखील खूप चांगल्या पद्धतीने झाले आहेत. या मालिकेमधील शुभांगी गोखले यांनी देखील अतिशय चांगले काम केले आहे. श्रीकांत यादव, श्वेता खरात हेदेखील या मालिकेत आपल्याला दिसले आहेत. आता मालिकेमध्ये लवकरच वेगळे वळण येणार आहे.

येत्या काही भागांमध्ये असे दाखवण्यात येणार आहे की, संजीवनी हिला एका दारूच्या अड्यबद्दल माहिती मिळते आणि ती आपल्या पोलिसांसोबत त्या अड्ड्यावर जाते, त्याच वेळेस तिथे पोलिस आल्याची माहिती मिळताच एक जण संजीवनी हिच्या पोटात चाकू खुपसण्याचा पर्यंत करतो.

मात्र संजीवनी ही मोठ्या चतुराईने त्याचा हा हल्ला परतावून लावते आणि त्यानंतर त्याला बेदम मारहाण करते आणि त्याला चांगला धडा शिकवते. त्यानंतर ती घरी येते. तिकडे पंजाबराव जादू याला आता तुझा खेळ संपला, अशी धमकी देत असतात. तेवढ्यात संजीवनी तिथे येते आणि पंजाबरावला म्हणते की, तुमचा खेळ आता संपलेला आहे.

तुम्ही आता जास्त बनाव करू नका, असे म्हणते. त्यामुळे या राजा राणी ची ग जोडी मालिका येणाऱ्या या भागात अनेक नवीन वळण पाहायला मिळणार आहेत, तर आपल्या शिवानी सोनार साकारत असलेली संजीवनीची भूमिका आवडते काम नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra