खर सत्य ! सलमाननं सोनाक्षीसोबत गुपचुप उरकलं लग्न? फोटो व्हायरल होताच सगळीकडे धुमाकूळ

खर सत्य ! सलमाननं सोनाक्षीसोबत गुपचुप उरकलं लग्न? फोटो व्हायरल होताच सगळीकडे धुमाकूळ

बॉलिवूडचा सगळ्यात मोस्ट बॅचलर म्हणून अभिनेता सलमान खान याच्याकडे पाहिले जाते. सलमान खान कधी लग्न करणार याकडे अनेकांचे लक्ष असते‌. त्याला याबाबत अनेकांनी प्रश्‍न विचारून टकले देखील आहेत.

सलमान खान याचे वय आता 55 वर्षाच्या पुढे गेलेले आहे. मात्र, आता सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक बातमी नुकतीच व्हायरल झाली आहे. यामध्ये सलमान खान याने लग्न केल्याचे दिसत आहे, तर हे प्रकरण नेमके काय आहे आम्ही आपल्याला याबद्दल माहिती देणार आहोत. सलमान खान याचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट 1989 च्या सुमारास प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाने सलमान खान याला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. या चित्रपटामध्ये मराठमोळी भाग्यश्री पटवर्धन ही देखील दिसली होती. हा चित्रपट त्या वेळेस बॉलीवूडमध्ये प्रचंड गाजला होता. सलमान आणि भाग्यश्री यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. राजश्री प्रॉडक्शनचा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अतिशय भावला होता.

या चित्रपटातील संगीत देखील लोकप्रिय होते. त्यानंतर सलमान खान याने मागे वळून पाहिलेच नाही. सलमान खान याने अनेक चित्रपट काम केले. यामध्ये राजश्री प्रोडक्शनच्या हम आपके है कौन, हम साथ साथ है या सारख्या चित्रपटांचा देखील समावेश आहे. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात दबंग सीरिजमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे.

सलमानला एकीकडे अफाट यश मिळत असताना त्याचे खाजगी आयुष्य मात्र फारसे चांगले नव्हते. सलमान खान याचे नाव सोमी अली, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ यांच्यापासून अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. यामध्ये ऐश्वर्या रायसाेबतचे प्रेम प्रकरण त्याचे प्रचंड गाजले होते. मात्र, कॅटरिना कैफ याच्यासोबत त्याने अतिशय पद्धतशीरपणे दुरावा निर्माण केला.

सलमान खान याच्यासोबत ज्या अभिनेत्रीने दुरावा निर्माण केला तिचे करिअर नंतर बरबाद झाल्याचे पाहायला मिळते. आता सलमान खान याचे एका अभिनेत्रीसोबतचे लग्नाचे फोटो व्हायरल झाल्याने अनेक जण चकित झाले आहेत. सलमान खान याने खरेच लग्न केले का? असे अनेकांना प्रश्न पडला आहे.

दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शत्रुघन सिन्हा यांची कन्या सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान सध्या दुबई दौऱ्यावर आहेत. दुबई दौऱ्यावरील त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या दौऱ्यामध्ये सलमान आणि सोनाक्षी एकत्र आहेत. सलमान आणि सोनाक्षी सध्या एकत्र दुबईत आहेत.

पण ते ‘दबंग द टूर रिलोडेड’ या इव्हेंटसाठी एकत्र गेले आहेत. या तसेच कुणीतरी दोघांचे फोटो एकत्र जुळवून त्यांनी लग्न केले असल्याची अफवा पसरवली आहे. तर एकूण परिस्थिती अशी आहे की, सलमान खान याने अजून कुठलीही लग्न केले नाही. ी सलमानच्या चाहत्यांसीठी निराशादायक एकच बाब म्हणावी लागेल.

Team Beauty Of Maharashtra