रिंकू राजगुरु म्हणते मला बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यासोबत जायचे आहे डेटवर !

रिंकू राजगुरु म्हणते मला बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यासोबत जायचे आहे डेटवर !

‘सैराट’ या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत आपला स्थान निर्माण करणारी आर्ची उर्फ रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते.

ती तिचे फोटो आणि तसेच व्हिडीओ ती तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर शेअर करत असते. ति वेगवेगळ्या अंदाजमधले व तिच्या येणाऱ्या चित्रपटाच्या बाबतीतले छायाचित्रे ती सोशल आकाउंटवरून शेअर करत राहते.

तिच्या जवळ पास सर्व फोटोंवर तिचे फॅन्स भरभरून प्रतिसाद देतात. तिने कमी कालावधीत सोशल मीडियावर एंट्री घेतली असली तरी तिने कमी वेळातच सोशल मीडियावर चांगला फॅन्स बेस बनवला आहे.

रिंकू अलीकडेच कलर्स टिव्हीवरील एकदम कडक या फेमस शोमध्ये आली होती. या शोच्या दरम्यान तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची तिने दिलखुलास मनसोक्त असे उत्तरे दिली.

तिला विचारण्यात आले की, तुला कोणासोबत डेटवर जायला आवडेल? असे रिंकूला या शो मध्ये विचारण्यात आले असता तिने क्षणाचाही विलंब न लावता तिने उत्तर दिले की मला विकी कौशलसोबत डेटवर जायचे आहे आणि मला त्याच्यासोबत जायला आवडेल सुद्धा असे उत्तर दिले. यावरूनच तिला विकी कौशल आवडतो हे तिच्या चाहत्यांना समजले आहे.

माघील काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराट हा चित्रपट खूपच चालला आणि यामध्ये सर्वात जास्त लक्षवेधी ठरली ती म्हणजे आर्ची आणि परश्याची जोडी. सैराट चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिकू राजगुरू तर भलतीच भाव खात असते.

तिचा प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर अथवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांच्या मनाला भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.

‘सैराट’ सिनेमानंतर रिंकू राजगुरूने रसिकांच्या मनात आपलं जणू स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर ‘सैराट’ या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra