पारदर्शक साडी घालून केलेल्या ‘त्या’ सीनने चित्रपटसृष्टीत माजवली होती खळबळ, दाऊद सोबतच्या फोटोमुळे बुडाले करिअर

पारदर्शक साडी घालून केलेल्या ‘त्या’ सीनने चित्रपटसृष्टीत माजवली होती खळबळ, दाऊद सोबतच्या फोटोमुळे बुडाले करिअर

आपण जेव्हा जेव्हा ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाची चर्चा करतो तेव्हा त्या चित्रपटातली अभिनेत्री मंदाकिनी आपल्या मनात उमटू लागते. आज मंदाकिनीचा वाढदिवस आहे. मंदाकिनीचा जन्म 30 जुलै 1963 रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे झाला होता.चला तर तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्या बाबत काही रंजक गोष्टी जाणून घेऊया..

मंदाकिनीचे खरे नाव यास्मीन जोसेफ असे आहे. ती ‘यास्मीन’ या चित्रपटात बो ल्ड सीन करताना दिसली होती. मात्र, या चित्रपटात राज कपूरने अगोदर संजना कपूरला लाँच करण्याचे ठरवले होते. नंतर ही भूमिका मेरठमध्ये राहणारी यास्मीन जोसेफ हिला देण्यात आली.

चित्रपटामध्ये धबधब्याखाली पांढरी पारदर्शक साडी घातलेली मंदाकिनीचे ओले झालेले अं ग हे दृश्य खूप लोकप्रिय झाले होते, जे बर्‍याच लोकांना आजही आठवत असेल. 22 वर्ष वय असतांनाच मंदाकिनीने पडद्यावर बो ल्ड सीन करून सर्वांना चकित केले होते. या चित्रपटाला बर्‍याच लोकांनी अ श्ली ल देखील म्हटले होते पण या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीही नामांकन देण्यात आले होते.

साडी घालून धबधब्याच्या खाली अंघोळ करताना मंदाकिनीने केलेल्या या सीनला त्यावेळी बराच विरोध झाला. अं डर व र्ल्ड डॉन दा-ऊद इब्रा-हिम याच्यासोबत जेव्हा तिला स्पॉट केले गेले तेव्हा मंदाकिनी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आणि त्यावेळी अश्या बातम्याही आल्या की त्या दोघांचे लग्न झाले आणि या लग्नापासून त्यांना एक मुलगा देखील आहे. परंतु मंदाकिनींनी नेहमी हे नाकारले, परंतु हे कबूल केले की ती दाऊदला ओळखते.

मंदाकिनीची कारकीर्द 1996 साली आलेला चित्रपट ‘जोरदार’ ने संपुष्टात आली. असं म्हटलं जात होतं की दाऊदमुळे मंदाकिनीला बर्‍याच चित्रपटांमध्ये भूमीला मिळाली होती. पण नंतर एवढी बद-नामी झाल्यामुळे तिला काम मिळणे बंद झाले. यानंतर मंदाकिनीने पुन्हा गाणे गाणं सुरू केले. दोन अल्बम काढले परंतु तेही चालू शकले नाहीत.

मंदाकिनीने 1990 मध्येच डॉ.कग्युर टी. रिन्पोचे ठाकूर यांच्याशी लग्न झाले होते. पण जेव्हा दाऊदबरोबरचे फोटो बाहेर आले तेव्हा लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी बनवायला सुरुवात केली. निळ्या डो-ळ्यांची सुंदर असलेली ही अभिनेत्रीने खूप कमी काळातच खूप वर गेली होती,परंतु ती अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाली. मंदाकिनी यांनी तेजाब आणि लोहा सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले होते पण ‘राम तेरी गंगा मैली’ मध्ये तिला मिळालेली दमदार भूमिका मंदाकिनीला परत मिळाली नाही.

1996 मध्ये मंदाकिनीने चित्रपटाच्या या जगाला निरोप दिला कारण तिचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त अशी काही कामगिरी करत नव्हता आता मंदाकिनी आणि तिचा नवरा मुंबईत तिब्बतन हर्बल सेंटर चालवतात. याशिवाय मंदाकिनी तीब्बट योगास शिकवते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra