‘पोरगी महाराष्ट्राची संस्कृती खराब करत आहे…’, सचिन पिळगावकर यांच्या मुलीवर प्रचंड भडकले प्रेक्षक

‘पोरगी महाराष्ट्राची संस्कृती खराब करत आहे…’, सचिन पिळगावकर यांच्या मुलीवर प्रचंड भडकले प्रेक्षक

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया सुळेगावकर यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. या दोघांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये भले मोठे योगदान दिले आहे. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. सचिन पिळगावकर यांनी आजवर अनेकांचे करिअर देखील घडविले आहे.

सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी ही प्रेक्षकांच्या अतिशय आवडीचे अशी जोडी होती. या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र, या तिघांचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर या तिघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. आता सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रेया पिळगावकर ही देखील लोकप्रिय अशा अभिनेत्री बनली आहे.

तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, तिला फारसे यश मिळाले नाही. मात्र, आता ती एका फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर सध्या एका वेब सिरीज मध्ये दिसत आहे. या वेब सिरीजमध्ये अतिशय धमाकेदार असे काम केले आहे. या वेब सिरीजचे नाव मर्डर इन अगोंडा ही वेब सिरीज सध्या प्रचंड चर्चेत आहे.

या वेब सिरीजमध्ये श्रिया आपल्या पिळगावकर हिने सरला हिची भूमिका साकारली आहे, तर आसिफ खान याने देखील अतिशय जबरदस्त भूमिका या वेब सिरीजमध्ये साकारली आहे. आसिफ खान याने श्रिया याच्या भावाची भूमिका साकारली आहे. श्रिया पिळगावकर हिने काही दिवसापूर्वीच एक अतिशय बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती अतिशय ब्युटीफुल अशी दिसत आहे.

मात्र, असे फोटोशूट करत असताना तिच्यावर प्रेक्षकांनी चांगलीच टीका केली आहे. अनेकांनी असे म्हटले आहे की, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आपण वागत जा तुम्हाला काही कळतं का? तुमचे वडील कसे राहतात, आई कशी राहतात, असे देखील म्हणून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

तर सचिन पिळगावकर यांनाही अनेकांनी सल्ला देत सांगितले आहे की, आपल्या लेकीला जरा समजावून सांगा, असे म्हटले आहे.

Team Beauty Of Maharashtra