बॉलिवूड मधल्या या अभिनेत्रींनी जणू श्रीमंती पाहून लग्न केले आहे, 2 नंबर वालीचा नवरा तर ….

बॉलिवूड मधल्या या अभिनेत्रींनी जणू श्रीमंती पाहून लग्न केले आहे, 2 नंबर वालीचा नवरा तर ….

आपल्या सर्वांना ती हिंदीतली म्हण माहितीच असेल की ‘बाप बड़ा न भैय्या, सबसे बडा रुपईया’. पैशाने सर्व काही साध्य केले जाऊ शकते. जर पैशाचा वापर व्यवहारासाठी थांबविला गेला तर एका महिन्यातच जगात हाहाकार माजेल. परंतु हे देखील खरे आहे की सर्व काही पैशाने मिळवता येत नाही.

पैसा अन्न देऊ शकतो परंतु भूक नाही, आपण झोपायला चांगली जागा पण झोप देऊ शकत नाही, पुस्तके मिळू शकतात पण ज्ञान नाही. परंतु पैसा काहीही करायला लावू शकतो आणि याचे उत्तम उदाहरण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळते. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशाच काही अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत ज्यांनी स्वत: च्या सौंदर्याच्या जोराव श्रीमंत लोकांशी लग्न केले आहे.

श्रीदेवी – श्रीदेवीने तिच्यापेक्षा 8 वर्ष मोठ्या असणाऱ्या बोनी कपूरशी लग्न केले. दोघांची जोडी लोकांना खूप विचित्र वाटत होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार श्रीदेवीच्या सौंदर्याने बोनी कपूरला तिच्यासाठी वेड लावलं होत. त्याचवेळी श्रीदेवीही त्याच्यावर प्रेम करू लागली होती, त्यानंतर 1996 साली त्यांचे लग्न झाले.

जूही चावला – जुही चावलाने वर्ष 1995 मध्ये व्यावसायिक जय मेहताशी लग्न केले. 90 च्या दशकात जूही बॉलिवूडची सर्वाधिक मागणी असणारी अभिनेत्री असायची. कारकीर्दीच्या शिखरावर जुहीने तिच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा असलेल्या जय मेहताशी लग्न केले. लग्नानंतर जुहीने फारच कमी चित्रपटांमध्ये काम केले.

विद्या बालन – ‘ड-र्टी पिक्चर’ चित्रपटामध्ये सिल्क स्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या बालन आज बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. या चित्रपटासाठी विद्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. अभिनेत्रीने यशस्वी निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत पैसे पाहून लग्न केल्याचे बोलले जाते. 2012 मध्ये या दोघांचे लग्न झाले. सिद्धार्थ रॉय कपूर डिस्ने इंडियाचा दिग्दर्शक आहे आणि त्याचा दोनदा घट स्फो ट झालेला आहे.

टीना अंबानी – 80 च्या दशकात टीना अंबानीच्या सौंदर्याचे लाखो चाहते होते. त्यावेळी टीना आणि संजय दत्तच्या अफेअरने बऱ्याच बातम्या येत होत्या. पण वर्ष 1991 मध्ये टीनाने प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीशी लग्न केले. बातमीनुसार, टीनाने अनिल अंबानीशी केवळ पैशासाठी लग्न केले असे बोलले जात होते.

किम शर्मा – अनिल पुंजानी हा केनियामध्ये राहणारा श्रीमंत भारतीय उद्योजक आहे. अनिलशी लग्न करण्यापूर्वी कार्लोस किमच्या आयुष्यात होता. पण तिने कार्लोसला सोडून अनिलशी लग्न केले. असं म्हणतात की अनिल पुंजानी कार्लोसपेक्षा खूप श्रीमंत होता. मात्र, आता किम आणि अनिल यांचा घटस्फो-ट झाला आहे.

आयशा टाकिया – चित्रपटांमध्ये हिट नसतानाही आयशा टाकियाने एका अत्यंत श्रीमंत व्यक्तीशी लग्न केले आहे. आयशा टाकियाने फरहान आझमीशी लग्न केले आहे ज्यांची बरीच मोठी हॉटेल्स आहेत आणि ज्याचे वडील मोठे राजकारणी आहेत.

लग्नाआधी दोघांनीही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट केले होते. आयशा ही राजकारणी कुटुंबाची सून आहे. यांचे लग्न इतके मोठ्या प्रमाणावर म्हणजे धुमधडाक्यात झाले होते की लोक पहातच राहिले होते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra