… म्हणून लतिकाने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून घेतलाय ब्रेक, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल

… म्हणून लतिकाने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून घेतलाय ब्रेक, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये आता दौलत हा अभ्या आणि लतिका यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत दिसत नाही. पुढे होणाऱ्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की, अभ्या हा व्याकूळपने लतिका हिला बोलत असतो. आणि म्हणत असतो की, लतिका माझी साथ तु देशील का? त्यावर लतिकाही म्हणते की, नाही मी आता तुझी साथ यापुढे कधीही देणार नाही.

त्यावर दौलत हा कुचकट पणे हसत असतो. दौलत हा इनामदारांच्या वाड्यातच राहत असतो. दोघांकडेही पाहून तो हसतो. त्यावर आभ्या याला राग येतो. मात्र, त्याचा नाईलाज असतो. त्यामुळे ती अशी बोलत असते. त्यानंतर आभ्या पुन्हा एकदा तिला विनवणी करतो की, माझी साथ दे. तरच मी हे लढाई जिंकू शकेल.

त्यावर लतिका पुन्हा एकदा नाही म्हणते. मी काहीही करू शकत नाही. मात्र, थोड्या वेळानंतर लतिका पुढे जाते आणि अभ्याला म्हणते की, मी मनाने तुझीच आहे. मात्र, आपण आता वेगळे झालेलो आहोत. त्यामुळे आपल्याला येथेच थांबायला हवे. मात्र, मी तुझी मनाने साथ देईल.

मात्र, ही लढाई आपल्याला वेगळे राहूनच लढावी लागणार आहे. दौलत हा समोर दिसत असल्याने हे दोघेही असे बोलत असतात. मात्र, हे दोघेही मनाने एकत्र असतात आणि हे पुढे एकत्र लढाई लढताना दिसतील, असे सध्यातरी संकेत मिळत आहेत. तर “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेमध्ये लतिकाची भूमिका अक्षया नाईक हिने साकारली आहे.

अभिमन्यूची भूमिका अभिनेता समीर परांजपे याने साकारली आहे. या मालिकेमध्ये दौलत, सज्जनराव, बापू यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्याचप्रमाणे नंदिनी ही भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. नंदिनीची भूमिका अभिनेत्री आदिती द्रविडने साकारलीय.

मध्यंतरी तिला डेंगू या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे तिने मालिका सोडली असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता ती पुन्हा एका मालिकेत दिसणार आहे. त्यामुळे ही चर्चा आता थांबलेली आहे. या मालिकेमध्ये अनेक नवनवीन टिव्स्ट देखील पाहायला मिळणार आहेत.

या मालिकेतून लतिका म्हणजे अक्षया‌ हिने ब्रेक घेतला असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, आम्ही आपल्याला याचे खरे कारण सांगणार आहोत. लतिका हिने आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून सुट्टी घेतली आहे.

ती आपल्या मित्र व नातेवाईकांसोबत सध्या गोव्याच्या सुट्टीवर गेली आहे. गोव्या मधून तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती भन्नाट डान्स समुद्रकिनारी करताना दिसत आहे. म्हणजे लतिका ही कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून गोव्याला सुट्टीसाठी गेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून तिने सुट्टी घेतली होती.

त्यामुळे ती आता गोव्यामध्ये एन्जॉयमेंट करत आहे, तर आपण सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका पाहताना यामध्ये किती सगळ्यात चांगले पाञ आपला कुठले वाटते, आम्हाला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra