Kissing सीनदरम्यान कट म्हटल्यानंतरही ‘या’ अभिनेत्री स्वत:ला थांबवू शकल्या नाहीत, पाचवीच नाव वाचून बसेल धक्का

Kissing सीनदरम्यान कट म्हटल्यानंतरही ‘या’ अभिनेत्री स्वत:ला थांबवू शकल्या नाहीत, पाचवीच नाव वाचून बसेल धक्का

बॉलीवूड म्हणजे चमक दमक असलेले एक वेगळेच क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये प्रचंड ग्लॅमर आहे. चित्रिकरणादरम्यान नाट्यमय घडामोडी घडत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये इंटीमेट सीन देण्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे.

आता चित्रपटांमध्ये अभिनेता व अभिनेत्री यांच्यामध्ये किसिंग सीन असल्याशिवाय चित्रपट पूर्ण होतच नाही, असा ट्रेंड जणू पडला आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये आता असा सीन हमखास हा असतोच आणि याला अभिनेता आणि अभिनेत्री देखील आता नकार देताना दिसत नाहीत. त्यांना देखील यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळत असतो.

आज आम्ही आपल्याला अशाच पाच अभिनेता आणि अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, दिग्दर्शकांनी किसिंग सीन कट म्हटल्यानंतरही त्यांनी पुढे आपल्या पार्टनरला चुंबन घेणे सुरूच ठेवले होते. बघा कोण आहेत ते..

1) माधुरी दीक्षित, विनोद खन्ना – माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांचा दयावान हा चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. या चित्रपटांमध्ये “आज तुम पे फिर दिल आया है” या गाण्याच्या चित्रीकरण दरम्यान विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या इंटीमेट सीन मध्ये एवढे गुंतून गेले होते की, दिग्दर्शकांनी कट म्हटल्यानंतरही विनोद खन्ना यांनी माधुरी हिला किस करताना सोडलेच नाही.

2) दीपिका पदुकोण, रणवीर सिंह – दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी बाजीराव मस्तानी, रामलीला या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याचप्रमाणे आता आलेला 83 चित्रपट देखील बऱ्यापैकी गाजत आहे.

रामलीला या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या मध्ये एक किसिंग सीन होता. चित्रपटाचे दिग्दर्शक दृश्य चित्रित झाल्यानंतर कट म्हणाले. मात्र, रणवीर आणि दीपिकाने एकमेकांना चुंबन घेतच राहिले. त्यानंतर या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू होती.

3) इम्रान हाश्मी, नर्गीस फाखरी – इमरान हाश्मी आणि नर्गिस फाखरी यांच्यामधील चुंबन दृश्य देखील खूपच गाजले होते. 2016 मध्ये या दोघांचा अजहर हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील एका गाण्या दरम्यान इम्रान हाश्मी आणि नरगिस फाखरी यांच्यामध्ये चुंबन दृश्य होते. दिग्दर्शक कट म्हटल्यानंतरही हे दोघे एकमेकांना कीस करत राहिले.

4) सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलीन फर्नांडिस – सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा जेंटलमेन नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटादरम्यान लगी ना छुटे हे गाणे चित्रित करण्यात आले होते. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यामध्ये किसिंग सीन होता. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर हे दोघे एकमेकांना किस करतच होते.

5) विद्या बालन, जॉन अब्राहम – विद्या बालन आणि जॉन अब्राहम यांनी ‘सलामे इश्क’ या चित्रपटादरम्यान एका दरम्यान किसिंग सीन दिला होता. या दोघांनीही बेभान होऊन एकमेकांना चुंबन घेतले. दिग्दर्शक कट म्हटल्यानंतरही ते चुंबन घेत राहिले.

Team Beauty Of Maharashtra