करिश्मा कपूरची 16 वर्षाची मुलगी दिसते तिच्यापेक्षा सुंदर, लहान वयातच टाकले सर्व बॉलीवूड अभिनेत्रींना मागे, फोटो पाहून थक्क व्हाल!!

करिश्मा कपूरची 16 वर्षाची मुलगी दिसते तिच्यापेक्षा सुंदर, लहान वयातच टाकले सर्व बॉलीवूड अभिनेत्रींना मागे, फोटो पाहून थक्क व्हाल!!

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचे वर्चस्व आहे. काही काळापासून अशी चर्चा रंगली आहे की सुहाना खान, इब्राहिम अली खान, नीशा देवगन हे स्टारकिड्स लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करू शकतात. करिश्मा कपूरची मुलगी समायरा हिचीही बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे पण हे खरं आहे का, याबद्दल खुद्द करिश्मा ने प्रतिक्रिया दिली आहे.

स्पॉटबॉय या इंग्रजी वेबसाइटसोबत बोलताना करिश्मा म्हणाली, ‘ओ माय गॉड! नाही, हे खरे नाही. माझी मुलगी आणि तिचा मित्रमंडळी चित्रपटाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत रस घेतात.आता त्यांची आवड पडद्यामागील आहे की कॅमेरासमोर आहे हे मला अजून माहित नाही. ती आता शिकत आहेत. समायरा खूपच लहान आहे. अजूनही शाळेत आहे.’

जेव्हा करिश्माला विचारले गेले की समायराला अभिनेत्री म्हणून ती पाहू इच्छित आहे का? त्यावर ती म्हणाली- ‘खरे सांगायचे तर ते फक्त तिच्यावरच अवलंबून आहे. मी तीच्यावर दबाव आणणार नाही. होय, मी प्रत्येक निर्णयामध्ये माझ्या मुलांना साथ देईन. माझा विश्वास आहे की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि त्यांना जे करायला आवडेल ते करावे.’

करिश्माने समायराच्या वाढदिवशी एक फोटो शेअर केला. त्या फोटोमध्ये आई आणि मुलगी यांच्यात असलेले बंधन आपण पाहू शकतो. समायराची स्टाईल पाहून असेही लक्षात येते की ती बॉलिवूड चित्रपटांकडेसुद्धा येऊ शकते.

दुसर्‍या फोटोमध्ये समायरा शॉर्ट ड्रेस परिधान केलेली दिसली. लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये समायरा खूपच सुंदर दिसत आहे. करिश्माने तिच्याबरोबर लाल आणि काळा रंगाचा ड्रेसही परिधान केला होता.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra