हनुमानजी करणार मालामाल, 3 ते 7 च्या दरम्यान घरात करा हे छोटेसे काम !

हनुमानजी करणार मालामाल, 3 ते 7 च्या दरम्यान घरात करा हे छोटेसे काम !

शनिवारी पवनपुत्र महाबली हनुमानाची पूजा ही केली जाते, व ते प्रसन्न होतात. असा विश्वास आहे की भगवान हनुमानाची दृष्टी ज्या भक्तावर पडते, त्याच्या आयुष्यातील सर्व कमीपणा,कष्ट व दु: ख दूर होईल. जर तुम्हाला त्वरित बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर शनिवारी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत हे चमत्कारी उपाय आपल्या घरी करा.

या उपायाने, निसंतांना श्रेष्ठ आणि मनाला हवी तशी संतान प्राप्ती होते.

1) जर कोणी एखाद्या व्यक्ती मोठ्या समस्येने वेढलेला असेल तर शनिवारी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या दरम्यान श्री हनुमानजीच्या या अचूक चमत्कारिक मंत्राचा 1100 वेळा हनुमानजीसमोर सुवासिक धूप जाळुन मंत्राचा जप करावा.

मंत्र – ।। ॐ महाबलाय वीराय चिरंजिवीन उद्दते। हारिणे वज्र देहाय चोलंग्घितमहाव्यये।।

वरील मंत्राचा जप पूर्ण झाल्यावर 7 वेळा श्री हनुमान चालीसाचा पाठ करावा.

2) जर एखाद्याला पुन्हा पुन्हा कशाची तरी भीती वाटत असेल तर शनिवारी दुपारी 3 ते सायंकाळी 7 दरम्यान या मंत्राचा 700 वेळा घरात पूर्वेकडे तोंड करून जप करावा.

मंत्र – ।। ॐ हं हनुमंते नम: ।।

3) सर्व अडचणींपासून मुक्त होण्यासाठी शनिवारी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या दरम्यान आपल्या घरात पूजा करण्याच्या जागेवर लाल लोकर आसनावर बसून हनुमानजींच्या सिद्ध मंत्राचा 551 वेळा जप करावा. यानंतर 7 वेळा हनुमान चालीसाचे वाचन करा.

मंत्र – ।। ॐ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा।।

4) शनिवारी दुपारी 3 ते 7 या दरम्यान तुम्ही शत्रू किंवा असाध्य रोगाने ग्रासलेले असाल तर खालील मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि श्री हनुमान चालीसाचे वाचन करावे. लवकरच आपण शत्रू आणि रोगापासून मुक्त व्हाल.

मंत्र – ।। ॐ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ।।

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharastra