गोविंदाचा मुलगा आहे त्याच्यापेक्षाही स्मार्ट, हँडसम.. मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना देतोय टक्कर.. पहा फोटो..

गोविंदाचा मुलगा आहे त्याच्यापेक्षाही स्मार्ट, हँडसम.. मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना देतोय टक्कर.. पहा फोटो..

अभिनेता गोविंदा हा सर्वत्र प्रसिद्ध असा आहे. गोविंदाने करिअरच्या सुरुवातीला खूप कष्ट घेतले आहेत. अगदी स्टे ज शो पासून त्याने काम केले आहे. सुरुवातीला चित्रपट मिळत नसताना त्याने ऑर्केस्ट्रा देखील केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर नव्वदच्या दशकामध्ये त्याला चित्रपट मिळण्यास सुरुवात झाली.

ह .त्या सारखा चित्रपट करून त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या कारकीर्दीला वेगळ्या धाटणीने वर नेऊन ठेवले होते. त्यानंतर स्वर्ग यासारखा चित्रपट देखील त्याने केला. त्यानंतर करिष्मा कपूर सोबत त्याने अनेक चित्रपट केले. खुद्दार, राजाबाबू यासह इतर चित्रपट त्याने केले. रविना टंडनसोबत देखील त्याची जोडी चांगलीच गाजली होती. त्यानंतर तो एक हिट अभिनेता ठरला होता.

नव्वदच्या दशकामध्ये त्याला अनेक चित्रपट मिळत होते. मात्र, अनेक दिग्दर्शक त्याच्या बाबत तक्रार करायचे की गोविंदा हा वेळेवर कधीही पोहोचत नाही. एकदा तर डेविड धवन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगून टाकली होते की गोविंदा मुळे माझ्या अनेक चित्रपटांना उशीर झाला होता. त्यामुळे गोविंदासोबत त्यांचे चांगलेच वाजले होते. मात्र, त्यावेळी गोविंदाचे स्टारडम पाहून त्याला कोणीही काही बोलत नव्हते.

मात्र, कालांतराने गोविंदा याला चित्रपट मिळणे बंद झाले. काही वर्षांपूर्वी सलमान खानसोबत पार्टनर हा चित्रपट केला होता.डेव्हिड धवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आता त्याला चित्रपट मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे तो देखील चित्रपटांपासून दूर राहत आहे. काही वर्षांपूर्वी त्याने लोकसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्याने भाजपचे नेते राम नाईक यांचा पराभव केला होता आणि तो खासदार झाला होता.

लोकसभेतील त्याची उपस्थिती देखील लक्षणीय नव्हती. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही. आम्ही आपल्याला आज या लेखांमध्ये गोविंदाचा खासगी आयुष्याबद्दल माहिती देणार आहोत. गोविंदा याला सहा भाऊ आहेत. सहापैकी गोविंदा हा सगळ्यात लाडका आहे.

गोविंदाला दोन मुलं आहेत. मुलीचे नाव टीना अहुजा असे आहे. तिने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावून पाहिले होते. मात्र, तीला काही यश मिळाले नाही. गोविंदाच्या मुलाचे नाव यशवर्धन असे आहे. यशवर्धन हा अतिशय हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये वावरत असतो. त्याचे शिक्षण देखील चांगल झाल्याचे सांगण्यात येते.

तो बॉलिवूडचा अभिनेता पेक्षा कमी नाही. गोविंदा स्मार्ट दिसतो. मात्र, इतर अभिनेत्यांना ही तो टक्कर देऊ शकतो. बॉलिवूडमध्ये तो लवकरच पदार्पण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे..

Team Beauty Of Maharashtra