त्या अभिनेत्रीला हॉटेलमध्ये गोविंदा सोबत असल्या ‘अवस्थेत’ एकत्र पकडले होते, पुढे जे घडले ते वाचा…

गोविंदावर एक वेळ अशी आली होती जेव्हा गोविंदला हॉटेलमध्ये मीडियाने पकडले होते. हि गोष्ट जेव्हा गोविंदा सुपरस्टार होता तेव्हाची आहे.
त्या काळात गोविंदा एका सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता. तिच्यासोबत गोविंदाला हॉटेलमध्ये पकडले गेले होते. गोविंदाच्या या चुकीमुळे त्याचे कुटुंब उध्वस्त झाले असते. 1990 च्या दशकात गोविंदा बर्यापैकी लोकप्रिय होता. त्यावेळी गोविंदाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. ती अभिनेत्री कोण आहे हे फार थोड्या लोकांना माहिती असेल.
प्रेक्षकांना त्यावेळी गोविंदा आणि राणी मुखर्जीची जोडी खूपच आवडत होती. या दोघांची जोडी केवळ पडद्यावरच पसंतीला उतरली नव्हती, तर पडद्यामागे देखील पसंतीस उतरली होती. दोघांमध्ये प्रेम हे जरा जास्तच होतं. दोघेही एकमेकांसाठी काहीही सोडायला आणि करायला होते. तिच्या प्रेमात गोविंदा पूर्णपणे वेडा झाला होता. पण त्यावेळी गोविंदाचे लग्न हे अगोदर झालेले होते.
दोघे रात्री हॉटेलमध्ये एकत्र होते – दोघे ही हॉटेलमध्ये एकत्र होते. त्यानंतर गोविंदाच्या पत्नीला हे समजले, त्यानंतर गोविंदाचे घर फुटणार आहेत. हॉटेलच्या खोलीत गोविंदाला मीडियाने पकडले आणि ही गोष्ट लीक झाली, गोविंदाच्या एका चुकीमुळे माध्यमांना त्याच्या मुक्कामाच्या जागेबद्दल माहिती झाली आणि मीडियाने त्या दोघांना अर्धन-ग्न अवस्थेत पकडले. ज्यामुळे सर्व काही संपुष्टात आले होते.
गोविंदाने राणीसोबत केलेल्या कृत्यामुळे त्याची पत्नी खूप रागावली होती. तिने मुलांसह घर सोडले. राणी आणि गोविंदा यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते यात काही शंका नाही, परंतु या दोघांना अडचण होती ती म्हणजे गोविंदा आधीच लग्न झाले होते.
गोविंदासोबत राणी मुखर्जीला लग्न करायचे होते, परंतु त्यांच्या पत्नीने राणीला धमकावले, तेव्हापासून राणी आणि गोविंदा कधी एकत्र दिसले नाहीत.तोपर्यंत राणीलाही समजले होते की गोविंदा तर विवाहित आहे आणि दोन मुलांचा पिता आहे, म्हणून प्रत्येकाने त्याच्यापासून दूर जाणे बरे समजले. यामुळेच या सुंदर जोडप्याचे प्रेम संपुष्टात आले.
गोविंदा आणि राणी मुखर्जी आता आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत. एवढेच नव्हे तर आता दोघांनाही एकमेकांचे नाव सांगण्यास आवडत नाही. कारण असे म्हणतात की गोविंदाने राणीसाठी आपली पत्नी सुनीतालाही सोडण्यास तयार होता, परंतु राणीने सर्वांचे भले व्हावे म्हणून गोविंदापासून वेगळे होण्याचे ठरवले.