ड्वेन ब्रावोला बॉलीवुडच्या या सुंदर अभिनेत्रीने केलं आहे डेट, नाव ऐकून थक्क व्हाल

ड्वेन ब्रावोला बॉलीवुडच्या या सुंदर अभिनेत्रीने केलं आहे डेट, नाव ऐकून थक्क व्हाल

मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितच आहे की ड्वेन ब्राव्हो वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे जो मैदानात उत्तम कामगिरीसाठी ओळखला जातो. ड्वेन ब्राव्हो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगकडून खेळतो.

ड्वेन ब्राव्हो जरी वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा खेळाडू असला तरी त्याला भारतात खूप पसंत केले जाते. भारतीय क्रिकेट संघाचे बरेच खेळाडू ड्वेन ब्राव्होचेही चांगले मित्र आहेत.

आणि त्यातल्या त्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ड्वेनचा सर्वात चांगला मित्र मानला जातो, परंतु आज आम्ही तुम्हाला एका बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी ड्वेन ब्राव्हो सोबत डेट वर गेलेली आहे, चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्रीचे नाव.

मित्रांनो, आपण ज्या सुंदर अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून दक्षिण चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन आहे. जिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात इष्टम या चित्रपटाने केली.

दक्षिण चित्रपटांव्यतिरिक्त श्रिया सरन बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे. तिने बॉलिवूडच्या ‘दृश्यम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले आहे.या चित्रपटा नंतर श्रियाने बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविली.

वृत्तानुसार, श्रिया सरनने वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा खेळाडू ड्वेन ब्राव्होला डेट केले आहे आणि या दोघांना बर्‍याच वेळा एकत्र जेवतानाही पाहिले गेले होते.

हे दोघे बर्‍याच दिवसांपासून एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये होते, पण जेव्हा जेव्हा या दोघांना त्यांच्या नात्याबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी कधीही उघडपणे काहीही सांगितले नाही. श्रिया म्हणते की तिला क्रिकेटर ड्वेन ब्राव्हो खूप आवडतो आणि ती त्याची मोठी फॅन आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra