‘एका रात्रीचे किती घेतेस..’ या प्रश्नावर बबितानं दिले जबरदस्त उत्तर

‘एका रात्रीचे किती घेतेस..’ या प्रश्नावर बबितानं दिले जबरदस्त उत्तर

‘एका रात्रीचे किती घेतेस..’ या प्रश्नावर बबितानं दिले जबरदस्त उत्तर
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका गेल्या तेरा वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांच्या भूमिका या अतिशय छान झालेल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी या मालिकेत काम करणारी दयाबेन गडा हिने ही मालिका सोडली आहे. याचे खरे कारण अजूनही कोणाला कळत नाही. मात्र, आई झाल्याने तिने ही मालिका सोडली. ही एक चर्चा असून तिने मालिका का सोडली हे कळत नाही. मात्र ती अजून मालिकेत परतली नाही.

या मालिकेमध्ये जेठालाल, दया, बबिता, अय्यर, भिडे गुरुजी, चंपकलाल, पोपटलाल, डॉक्टर हाथी, तारक मेहता, अंजली भाभी, रोशन भाभी, सोढी, टप्पू सेना यासह अब्दुल यांची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडते. मात्र या मालिकेमध्ये बबीता ही प्रचंड भाव खाऊन गेली आहे. बबिताची भूमिका मुनमुन दत्ता हिने केली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमध्ये जेठालाल ज्याप्रकारे बबीता तिच्यासाठी काहीही तयार करायला असतो. त्याच प्रमाणे सोशल मीडियावर देखील अनेक जाते. बबीता हिच्या साठी काही पण करायला तयार आहेत, असे चित्र सध्या तरी दिसत आहेत. मात्र बबिता हिने नुकतीच एका चहात्याला चांगलेच झोडपून काढले आहे.

सोशल मीडियावर अनेक चांगले लोक आहेत, तर काही वाईट प्रवृत्तीचे लोक देखील आहेत. बबिता हिने काही दिवसापूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने तिला अश्लील भाषेत कॉमेंट केली. त्यावर बबिता हिने चांगलेच खरमरीत उत्तर दिले.

या मालिकेमध्ये जेठालालची भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी केली आहे. गेल्या तेरा वर्षांपासून ते या मालिकेत काम करत आहेत. त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते, तर या मालिकेमध्ये भिडे गुरुजी ही व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना खूप आवडते. मालिकेमध्ये सामाजिक संदेश देण्याचा नेहमीच हेतू असतो.

सध्या टीव्ही मालिकांवर सुरू असलेली ही एकमेव अशी मालिका आहे की ज्यामध्ये निखळ मनोरंजन आणि त्यातून काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो, असे असले तरी या मालिकेमध्ये काही मनोरंजनात्मक घटना दाखवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग देखील करण्यात येतात.

या मालिकेमध्ये बबीता ही फार भाव खाऊन जाते. बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर आपले फोटो आणि विचार देखील अतिशय करत असते. काही दिवसांपूर्वी तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

या फोटोवर अनेक लोकांनी कमेंट केल्या. मात्र, एक जण असा होता की, त्याने बबिता हिला थेट एका रात्री चे किती पैसे घेते असे विचारणा केली.त्यावर बबिता ही प्रचंड भडकली आणि तिने देखील त्याला खरमरीत उत्तर दिले. त्यानंतर तो व्यक्ती काहीही बोलला नाही. बबीता हिने उत्तर देताना फारच अश्लील भाषेचा उपयोग केलेला आहे.

तुझ्या घरी आई-वडील नाहीत का आणि तिने इतर तत्सम शब्दांचा देखील उपयोग केला आहे. त्यामुळे बबीता हिची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.

Team Beauty Of Maharashtra