‘फुलला सुगंध मातीचा’ मालिकेतील ‘कीर्ती’ ने दिली गुड न्यूज, जाणून घ्या काय आहे नेमके

“फुलाला सुगंध मातीचा” या मालिकेमध्ये आता एका नव्या बाबाची एन्ट्री झालेली आहे. त्यामुळे मालिका ही रंजक वळणावर आलेली आहे. या मालिकेमध्ये बाबा परमेश्वरस्वरूप यांची एन्ट्री झालेली आहे. शुभम हा बाबांना आपल्या घरी घेऊन येतो.
मात्र, कीर्ती हिला असे वाटत असते की, हे बाबा म्हणजे ढोंगी आहेत आणि काहीतरी अघटित आपल्या घरात घडणार आहे. मात्र, शुभम तिला सांगतो की, हे बाबा अतिशय चांगले आहेत. त्यामुळे तू काही काळजी करू नको. त्यानंतर शुभम याला जीजी अक्का आवाज देतात. त्यामुळे तो तिकडे निघून जातो.
त्यानंतर कीर्तीला बेचैन होते. हे बाबा खोली मध्ये बसून काय करत आहेत, हे तिला पाहायचे असते. त्यामुळे ती पाणी घेऊन बाबांचा रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, बाबाजीचे भक्त तिला अडवतात. त्यामुळे ती खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न करते. माता तरी देखील तिला भक्त पुन्हा अडवतत.
मात्र, तिला काही राहवत नाही. त्यामुळे ती मागच्या दाराने जाते आणि वरील खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न करते. मात्र, तिचा धक्का लागून आत मधल्या खोली मधील सामान सगळे पडते. त्यानंतर शुभम येतो. त्यानंतर तिला सांगतो की, तू विश्वास ठेव. हे बाबा खरोखरच चांगले आहेत. मात्र, मला, ते खोलीत काय करत आहे ते पाहायचे आहे असे ती म्हणते.
त्यानंतर एक काच फुटलेली असते. त्या काचेतून वाकून कीर्ती पाहत असते. तिथे शुभम देखील असतो. मात्र, ही काच कीर्तीच्या हाताला लागते. आणि तिचे रक्त येते. त्यानंतर बाबा यांचे सेवक तिथे येतात. ही चाहूल लागताच दोघेही लपून बसतात आणि त्यांना तिथे रक्त दिसते. ते त्या दिशेने समोर चालत येतात.
मात्र समोर ताटामध्ये कुंकवाचे पाणी असते. त्यामुळे त्यांना असे वाटते. हे कुंकवाचे पाणीच आहे. त्यामुळे त्यामुळे ते निघून जातात. त्यानंतर ते पुन्हा तिथेच बसतात. फुलला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये कीर्ती ही भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर यांनी साकारली आहे. तर शुभम याची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
समृद्धी केळकर यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने गुड न्यूज दिलेली आहे. तर आपल्याला वाटत असेल ती तिचे लग्न जमले की काय? पण असे काही नाही. समृद्धी केळकर हिने एक चार चाकी गाडी घेतली आहे. या चार चाकी गाडी सोबतच तिने आपला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
तिच्या फोटोवर अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत, तर समृद्धी केळकर आपल्याला सुगंध मातीचा ही मालिका आवडते का? आम्हाला नक्की सांगा.