‘Dhoom 3’ मध्ये आमिर खान ची भूमिका साकारणारा निरागस मुलगा आठतोय का? आता दिसतोय इतका हँडसम

‘Dhoom 3’ मध्ये आमिर खान ची भूमिका साकारणारा निरागस मुलगा आठतोय का? आता दिसतोय इतका हँडसम

2013 मध्ये धूम 3 हा चित्रपट आला होता. हा चित्रपट अनेकांनी पाहिला होता. ॲक्शन थ्रिलर असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या आधी देखील धूम आणि धूम टू हे चित्रपटही प्रचंड गाजले होते.

धूम मध्ये अभिषेक बच्चन उदय चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या, तर धूम 2 मध्ये रितिक रोशन ऐश्वर्या राय यांची भूमिका होती. धूम 2 मध्ये रितिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या किसिंग सीनने मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर बच्चन घराण्यामध्ये देखील मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

तर धूम 3 या चित्रपटामध्ये आमिर खान याने भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये कटरीना कैफची देखील भूमिका होती. हा चित्रपट प्रचंड गाजला. एकूणच काय तर धूम सिरीजने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याची पाहायला मिळाले. यशराज बॅनरखाली या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती.

तिन्ही चित्रपटांना प्रचंड यश मिळाले होते. धूम 3 या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसचे बजेट 175 कोटी रुपयांचे असल्याचे सांगण्यात येत होते. या चित्रपटाने त्यावेळी देखील रग्गड कमाई केली. आमिर खान यांनी साकारलेली या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

तर धूम हा पहिला चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. अभिषेक बच्चन याने या चित्रपटांमध्ये चांगले काम केले होते. चित्रपटाचे संगीत देखील अतिशय लोकप्रिय ठरले होते. याप्रमाणे धूम 2 आणि धूम 3 या चित्रपटाचे संगीत अतिशय लोकप्रिय ठरले होते.

धूम 2 मध्ये रितिक रोशन असल्यामुळे त्याने अफलातून असा डान्स या चित्रपटामध्ये केला होता. मात्र, ऐश्वर्या राय सोबत केलेल्या किसिंग सीन मुळे या चित्रपटाची एकच चर्चा झाली होती. धूम-3 मध्ये आमीर खान याच्या तरुणपणाची भूमिका साकारणारा अभिनेता देखील आता चर्चेत आला आहे.

कारण सोशल मीडियावर या अभिनेत्याने नुकतीत एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तो आता अतिशय वेगळ्या पद्धतीचा दिसत आहे. धूम-3 मध्ये आमिर खानचा तरुणपणाची भूमिका जिम्नास्टिक सिद्धार्थ निगम याने साकारली आहे. सिद्धार्थने नॅशनल लेव्हलता जिनमॅस्टिक पट्टू आहे.

मुंबईपासून अहमदाबादपर्यंत त्याने आपले शिक्षण बोर्डिंग स्कूल मध्ये पूर्ण केले आहे. त्यामुळे त्याला कष्ट काय असतात हे चांगल्या प्रकारे माहित आहे. धुम-3 चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला लोकप्रियता मिळाली. मात्र, त्यानंतर त्याने चार वर्षे कुठल्याही चित्रपटात काम केले नाही. जुडवा 2 या चित्रपटाची देखील त्याला ऑफर आली होती.

मात्र, त्याने ती स्वीकारली नाही. आपल्याला तो मुन्ना मायकल या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. सोशल मीडियावर तो सक्रिय असतो. आपले वेगवेगळ्या प्रकारचे फोटो देखील तो शेअर करत असतो. सिद्धार्थ याने सिद्धार्थ चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेत देखील काम होते.

त्याचप्रमाणे आलादीन चंद्रनंदिनी यासारख्या मालिकेत देखील त्याने काम केले होते. सोशल मीडियावर त्याने त्याचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तो शर्टलेस दिसत आहे. त्याच्या या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे.

Team Beauty Of Maharashtra