बॉलिवूड हादरलं ! बॉलिवूड अभिनेता रणवीर वर कोसळला दुःखाचा डोंगर

बॉलिवूड हादरलं ! बॉलिवूड अभिनेता रणवीर वर कोसळला दुःखाचा डोंगर

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडला अनेक धक्के बसत आहेत. एका मागून एक कलाकार आपल्याला सोडून जात आहेत. आता देखील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. या दिग्दर्शकाने अनेक चित्रपटात आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवली आहे.

या दिग्दर्शकाचे मुलं देखील चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. अभिनेता रणवीर शौरी याने अनेक चित्रपटात काम केले आहे. रणवीर शौरी याच्या वडीलाचेच नुकतेच निधन झाले आहे. रणवीर याने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. ट्राफिक सिग्नल यासह इतर चित्रपटही त्याने लोकप्रिय करून दाखवले आहेत.

अभिनेता रणवीर शौरी याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असून रणवीर शौरी याच्या वडिलांचे नाव के डी शौरी असे होते. केडी शौरी हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी एक जगाचा निरोप घेतला. ते एक मोठे दिग्दर्शक होते.

त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर रणवीर शौरी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे आणि माझे वडील खूपच दर्जेदार असे दिग्दर्शक होते असे त्याने म्हटले आहे. रणवीर याच्या या पोस्टवर अनेकांनी देखील त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. रणवीर शौरी याचे वडील केडी शौरी यांनी आजवर अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे.

त्याचप्रमाणे दिग्दर्शन देखील केले आहे. यामध्ये 1970 ते 80 च्या दशकामध्ये जिद्दी दिल, बदनाम, बेरहम यासारखे चित्रपट देखील त्यांनी दिग्दर्शन केले होते. त्यांचे चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाले होते. 1988 मध्ये आलेल्या महायुद्ध या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले होते. हा चित्रपट देखील प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटामध्ये गुलशन ग्रोव्हर, मुकेश खन्ना आणि परेश रावल यांच्या देखील भूमिका होत्या.

या चित्रपटामध्ये त्यांनी एक भूमिका देखील केली होती. रणवीर शौरी हा देखील एक दिग्गज अभिनेता असून रणवीर शौरी याने अनेक चित्रपट आणि मालिका देखील काम केले आहे. ट्रॅफिक सिग्नल हा चित्रपट त्याचा प्रचंड गाजला होता. ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटातील त्याची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. रणवीर याचे वैयक्तिक आयुष्य ही विचित्र राहिले आहेत.

अभिनेत्री कोकणाचे शर्मा हिच्यासोबत त्याने लग्न केले होते. मात्र, अल्पावधीतच त्याचा घटस्फोट झाला.

Team Beauty Of Maharashtra