‘भाग्य दिले तू मला’ मधल्या कावेरी वर कोसळला दुःखाचा डोंगर, गमावली ही व्यक्ती

सध्या अनेक टीव्ही मालिका या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. यामध्ये अनेक मालिकांचा समावेश आहे कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, लग्नाची बेडी यासारख्या मालिका आता प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मात्र, यामध्येही भाग्य दिले तू मला ही मालिकाही प्रेक्षकांना आता खूप आवड लागली आहे.
अभिनेत्री तन्वी मुंडले ही भाग्य दिले तू मला या मालिकेत अतिशय जबरदस्त भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेमध्ये सगळ्याच भूमिका या प्रेक्षकांना प्रचंड आवडतं आहेत. तन्वी हिचे टोपन नाव मानसी आणि तनु असे देखील आहे. घरी तिला या नावाने ओळखण्यात येते. तिचा जन्म 9 मार्च 1997 मध्ये झाला आहे.
सध्या ती पंचवीस वर्षाची आहे. तन्वीने मुंबई विद्यापीठातून आपल्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने छोट्या मोठ्या जाहिराती करून अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला होता. तिचे करियर आता हळूहळू पुढे सरकत असताना आपल्याला दिसत आहे. तिचा जन्म कुडाळ येथे झाला आहे. काही वर्ष तिने मराठी चित्रपटात येण्यासाठी मोठे स्ट्रगल केले होते.
त्यानंतर तिला मालिका आणि चित्रपटात काम मिळायला लागले. तिचे प्रेम प्रकरण सुरू असलेली चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरु असून तिच्या बॉयफ्रेंडचे नाव अक्षय कुलकर्णी असे आहे. तन्वी ही सध्या मालिकेच्या एका भागासाठी 21 हजार रुपये मानधन घेत असल्याचे सांगण्यात येते. आगामी काही काळात आणखी मालिका तिच्याकडे असल्याचे देखील सांगण्यात येते.
तन्वी हिला स्वयंपाक आणि व्यायाम करण्याची खूप मोठी आवड असल्याचे देखील तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. तन्वी आता यशोशिखरावर असताना तिच्या एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचे वडील आहेत तिच्या वडीलाचे दोन वर्षांपूर्वी कॅन्सर सारख्या आजाराने निधन झाले.
तन्वी ही तिच्या वडिलांच्या खूपच जवळची होती. त्यांनी तिच्या वडिलांचे नाव प्रकाश मुंडले असे होते. तन्वी ही आपल्या वडिलांच्या खूपच जवळची होती. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या वडिलांसोबत चे फोटो देखील शेअर करत असे. आता ती वडिलांच्या आठवणीने व्याकुळ झाली असून तिने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर केली होती.
त्यानंतर तिला अनेकांनी धीर दिला होता. आपल्यालाला तन्वी मुंडले आवडते का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.