‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील राजवर्धनच्या काकू आहेत खूपच तरुण, वयापेक्षा जास्त मोठा..

‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील राजवर्धनच्या काकू आहेत खूपच तरुण, वयापेक्षा जास्त मोठा..

सध्या छोट्या पडद्यावर भाग्य दिले तू मला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यामध्ये यशस्वी झाली आहे. या मालिकेमध्ये सगळ्याच भूमिका या लोकप्रिय ठरलेल्या आहेत. या मालिकेमध्ये आपल्याला हळूवार प्रेम कहानी दाखवण्यात आली आहे. या मालिकेमध्ये तन्वी मुंडले ही बरेच दिवसानंतर दिसली आहे.

तर या मालिकेमध्ये विवेक सांगळे हा अभिनेता देखील दिसलेला आहे. या दोघांची केमिस्ट्री मालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. असे असले तरी या मालिकेतील इतर भूमिका देखील लोकप्रिय होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या कथा दाखवण्यात येत आहेत.

मात्र, काही मालिकांमध्ये त्याच त्याच कथा दाखवून मालिका बोर करण्यात येत आहेत. मात्र, आता ही मालिका थोडी वेगळ्या धाटणीची वाटत आहे. प्रेक्षकांनी असे म्हटले आहे की, ही मालिका देखील त्याच ट्रॅकवर जाऊ नये. मात्र, असे असूनही ही मालिका आता थोडी लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमध्ये आकांक्षा मोहिते ही भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय झालेली आहे.

आकांक्षा मोहिते यांची भूमिका नंदिनी वैद्य यांनी साकारली आहे. भाग्य दिले तू मला या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. या मालिकेत सगळ्याच भूमिका या प्रेक्षणीय अशा झालेल्या आहेत. ही मालिका आपल्या वेगळ्या कथानकासाठी देखील जाणल्या जाते.

कावेरी, राजवर्धन, रत्नमाला यांच्या भूमिका या लोकप्रिय अशा झालेल्या आहेत. मात्र या मालिकेमधील शांत राहून कटकारस्थान करणारी आकांक्षा मोहिते ही दिसत आहे. आकांक्षा हिला मालिकेमध्ये मोठा मुलगा आणि सून देखील दाखवण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री नंदिनी वैद्य यांनी साकारली आहे.

रियल लाईफ मध्ये देखील आकांक्षा म्हणजेच नंदिनी यांना सोळा वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या मुलाचं नाव मिथील असे आहे. त्याचा मुलाचा नुकताच फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस होऊन गेला. या वाढदिवसाला नंदिनी यांनी अतिशय जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक जण उपस्थित होते. या दोघांमध्ये खूप प्रेमळ असं बाँडिंग पाहायला मिळतं.

नंदिनी या गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी याआधी साईबाबा, जावई विकत घेणे आहे अशा मालिकांमधून काम केले आहे. याशिवाय नशीबवान या चित्रपटात आणि अनेक नाटकातून देखील त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

दूरदर्शन वर देखील त्यांनी अनेक मालिकांत काम केले आहे. सध्या त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत या अतिशय शांत राहून कटकारस्थाने करताना दिसत आहेत.

Team Beauty Of Maharashtra