बघा विना मेकअप ‘या’ मराठी अभिनेत्रीं कसल्या दिसतात, फोटो पाहून विचारात पडाल…

बघा विना मेकअप ‘या’ मराठी अभिनेत्रीं कसल्या दिसतात, फोटो पाहून विचारात पडाल…

हल्लीच्या जमान्यांमध्ये मेकअप केल्यानंतर काळा माणूस गोरा दिसायला लागतो. मराठी नाटक, चित्रपट यामध्ये अभिनेत्रींना मेकअप करून चांगल्या रूपात आपल्यासमोर सादर करण्यात येते. त्याचप्रमाणे चित्रपटातही या अभिनेत्री मेकअप करूनच आपल्यासमोर येत असतात, जर या अभिनेत्रींनी मेकअप नाही केले तर त्यांना आपण ओळखू शकणार नाही.

एवढ्या त्या खराब दिसतात, तर मेकअप केल्यानंतर खराब अभिनेत्री देखील चांगली दिसायला लागते. आज आम्ही आपल्याला अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत. त्यांचे फोटो दाखवणार आहोत. या अभिनेत्रींनी जर मेकअप केला नाही तर त्या अतिशय बेढप दिसायला लागतात. चला तर मग जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या अभिनेत्री…

अपूर्वा नेमळेकर – अपूर्वा नेमळेकर हिला आपण अनेक मालिकातून पाहिले आहे. मात्र, ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. अपूर्वा नेमळेकर हिला जर आपण विना मेकअप पाहिले तर ओळखता येणे अवघड होऊन बसणार आहे.

गिरिजा ओक – मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्व क्षेत्रांमध्ये गिरजा ओक हिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तारे जमी पर सारखा हिंदी चित्रपटही तिने गाजवून सोडला होता. गिरजा ओक ही अधून मधून आपल्याला चित्रपटात दिसत असते. आता गिरजा ओकचा एक फोटो वायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती विना मेकअप दिसत आहे. विना मेकअप मध्ये तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

गौतमी देशपांडे – आपल्या चतुरुस्त अभिनयाच्या जोरावर गौतमी देशपांडे हिने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये विशेष असे स्थान मिळवले आहे. नाटक, मालिका, चित्रपट या सगळ्या क्षेत्रामध्ये तिने आपला वावर वाढवला आहे. गौतमी देशपांडे ही अतिशय जबरदस्त अभिनेत्री आहे. गौतमी देशपांडे हिला देखील विना मेकअप आपण ओळखू शकणार नाही.

सायली संजीव – ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजय. सायली संजीव हिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. सायली संजीव हिला देखील विना मेकअप ओळखता येणे आपल्याला कठीण होऊन जाईल.

मृण्मयी देशपांडे – मृण्मयी देशपांडे ही गौतमी देशपांडे हिची बहीण आहे. मृण्मयी देशपांडे हिने देखील अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. ती देखील अतिशय ग्लॅमरस अशी दिसते. मात्र, ज्यावेळेस तिला आपण विना मेकअप पहाल त्यावेळेस तिला ओळखता येणे कठीण आहे.

Team Beauty Of Maharashtra