‘अतुल परचुरे’ यांची मुलगी आहे दिसायला खूपच सुंदर; ‘या’ क्षेत्रात उमटवला आहे ठसा

‘अतुल परचुरे’ यांची मुलगी आहे दिसायला खूपच सुंदर; ‘या’ क्षेत्रात उमटवला आहे ठसा

लमराठमोळे अभिनेते अतुल परचुरे यांनी आजवर अनेक चित्रपटात आणि मालिकांत देखील काम केले आहे. त्याच प्रमाणे अतुल परचुरे हे नाट्य विश्वात देखील खूप रमलेले नाव आहे. अतुल परचुरे यांची वेगळी अशी ओळख आहे.

अतुल परचुरे यांनी आजवर मराठीतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अतुल परचुरेंप्रमाणे त्यांची पत्नी सोनिया परचुरे या देखील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी देखील अनेक नाटक, चित्रपटात काम केले आहे. मात्र, अतुल परचुरे यांची मुलगी हिने केवळ एका चित्रपटात काम केले. त्यानंतर ती आता आपला ठसा सगळ्या क्षेत्रात उमटवत आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

अतुल परचुरे यांनी मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. अतुल परचुरे यांनी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये अधिक काम केले आहे. आणि त्यांना यामध्ये यश मिळाले आहे. अनेक चित्रपटात काम केलेल्या त्यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडल्या.

काही वर्षांपूर्वी आलेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. या चित्रपटामध्ये अतुल परचुरे यांनी सचिन पिळगावकरच्या मित्राची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच चांगली झाली होती. आम्ही सातपुते या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

अतुल परचुरे यांनी काही हिंदी चित्रपटातील काम केले आहे. हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. अतुल परचुरे आणि सोनिया परचुरे यांना एक मुलगी देखील आहे. त्या दोघांच्या मुलीचे नाव सखिल परचुरे असे आहे. आपल्या वडिलांप्रमाणे सखिल हिनेदेखील एका चित्रपटात काम केले आहे.

मात्र, या चित्रपटानंतर तिने मराठी चित्रपट सृष्टी पासून दुरावा निर्माण केला. आता ती एका वेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. सखिल हिने पोरबाजार या एकाच चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर मात्र तिने मराठी चित्रपट सृष्टी मधून बाहेर पडत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सखिल ही एक फॅशन डिझायनर देखील आहे.

फॅशन डिझायनर या क्षेत्रात तिने चांगले नाव कमावले आहे. अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांना देखील तिने आपले ड्रेस डिझाईन केलेले आहेत. पेपरमिंट बॉम्बे या नावाने तिचे एक डिझाईन गारमेंट शॉप आहे. या पेपरमिंट बॉम्बे बॅनरखाली तिने अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे अनेक अभिनेत्रींचे ड्रेस डिझाईन देखील केलेले आहेत.

त्याचप्रमाणे तिच् बेस्ट कॉस्ट नावाचे एक सलून देखील आहे. या सणांच्या माध्यमातून ती अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. अनेक अभिनेत्री देखील तिच्या या सलूनमध्ये येत असतात.

Team Beauty Of Maharashtra