आलियाची फॅशन ठरली फ्लॉप; कॅमेरात कैद झाले भलतंच काही, पहा फोटो

आलियाची फॅशन ठरली फ्लॉप; कॅमेरात कैद झाले भलतंच काही, पहा फोटो

आलिया भट बॉलीवुडची फॅशन आयकॉन समजली जाते. आलिया भट ही सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यातील प्रेम प्रकरण सध्या खूप जास्त चर्चेत आले आहे. ते दोघेही आता खूप पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे. आलिया आणि रणबीर आता दोघेही एकत्र राहताना दिसत आहेत. रणबीर कपूर याचे कटरीना कैफ सोबत फाटल्यानंतर आलिया भटने तिचे सुत रणबीर कपूर सोबत जुळवले.

त्यानंतर आता दोघांमध्ये चांगले प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आलिया भट रणबीर कपूर याच्या घरून अर्धनग्न अवस्थेमध्ये रात्री दोन वाजता घरी जाताना दिसली होती. या वेळी ती मद्यधुंद अवस्थेत होती, असेही सांगण्यात येते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की, जे आपल्या फॅशनसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालून ते वावरताना दिसतात.

त्यामध्ये रणविर सिंह याचा देखील उल्लेख करावा लागेल. रणविर सिंह विचित्र कपडे परिधान करत असतो. त्याचप्रमाणे अनिल कपूरची कन्या सोनम कपूर हिचा देखील आपल्याला उल्लेख करता येईल. सोनम कपूर देखील अनेकदा तिच्या फॅशनसाठी ओळखले जाते. तिच्याकडे स्टायलिस्ट असे खूप कपडे आहेत.

आलिया भट आणि रणबिर कपूर या दोघांच्या नात्याला महेश भट आणि नीतू सिंग यांचा देखील पाठिंबा आहे, असे समजते. आलिया भट हिने स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटांमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरून धवन हे कलाकार दिसले. त्यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरून धवन या दोघांसोबत आलिया भटचे नाव जोडले गेले होते.

मात्र, आता ती रणबीर सोबत खुश आहेत. आलिया भट मध्यंतरी तिच्या चमत्कारिक बोलण्याने देखील खूपच चर्चेत आलेली आहे.आलिया भट फॅशन आयकॉन देखील समजल्या जाते. आपल्या कपड्यांचे आणि आपले फोटो ती इंस्टाग्राम अकाउंटवर टाकत असते. काही दिवसापूर्वी आलिया भटचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती काळा टॉपर दिसत आहे आणि छोटी चड्डी घातली आहे. काळ्या टॉप मध्ये तिने पारदर्शक ब्रा घातला आहे. यामुळे तिचे अंतरंग दिसत आहे.

या नंतर तिच्या या फोटोला अनेकांनी लाईक तसेच कमेंट आणि शेअर देखील केले आहे. आपल्याला आलिया आवडते का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra