खुपचं हँडसम आहे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा, पहा फोटो

मराठी चित्रपट, मालिकांमध्ये अनेक कलाकारांची मुले सध्या करिअर करताना दिसत आहेत. यामध्ये आपल्याला सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रीयाचे नाव घेता येईल. त्याच बरोबर मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा देखील अनेक मराठी मालिकांमध्ये सध्या दिसत आहे. विराजस अनेकदा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद देखील साधत असतो.
तसेच इतर अभिनेत्यांची मुलं ही चांगली करिअर करताना दिसत आहेत. यामध्ये बहिणी बहिणीच्या जोड्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आज आम्ही आपल्याला अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या मुलाबद्दल माहिती देणार आहोत. सोनी मराठी या मराठी चैनलवरील ‘श्रीमंता घरची सून’ ही मालिका प्रचंड गाजली होती. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या मालिकेत पती – पत्नी असून वास्तविक जीवनातही ते नवरा-बायको आहेत.
ऐश्वर्या नारकर यांचे या मालिकेमध्ये अरुणा हे नाव होते. अरुणा अर्थात ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगा या मालिकेमध्ये दाखवण्यात आला होता. त्याचे नाव अथर्व असे आहे. मालिकेत या आई आणि मुलाची जोडी अत्यंत गाजली होती. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मालिकांमधून अतिशय उत्कृष्टपणे आपली भूमिका साकारलेली आहे. तसेच अविनाश नारकर यांनी आपली भूमिका अतिशय उत्कृष्टपणे साकारली आहे.
त्याच प्रमाणे याही मालिकेमध्ये अविनाश नारकर व ऐश्वर्या हे दोघे अत्यंत उत्कृष्ट भूमिका बजावताना दिसले. ऐश्वर्या नारकर यांनी आधी स्वामिनी या मालिकेमधली गोपिकाबाईची भूमिका अत्यंत वाखाणण्याजोगी साकारली होती. स्वामिनी ही मालिका कलर्स मराठी या चैनल वर होती. मात्र या मालिकेतील टीआरपी मिळत नसल्याने सुरुवातीला या मालिकेचा टाइमिंग बदलण्यात आला.
त्यानंतर हळूहळू ही मालिकाच बंद करण्यात आली यामुळे या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचा रोजगार देखील पुढे आल्याचे पाहायला मिळाली या मालिकेमध्ये उमा पेंढारकर येणे अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका साकारलेली होती. ऐश्वर्या नारकर यांना वास्तविक जीवनातही एक मुलगा आहे.
ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचे नाव अमेय असे आहे. अमेय बद्दल सांगायचे झाले तर तो मुंबईतील रुईया कॉलेजचा विद्यार्थी आहे. आई वडील आणि मुलगा अमेय यांच्यातील नाते अतिशय प्रेमळ असे आहे. अमेयला देखील अभिनयाची आवड आहे. ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या सारखीच अमेय याला अभिनयाची आवड आहे. कॉलेजमध्ये त्याने अनेक एकांकिका केल्या आहेत.