अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ यांच्या सोबत घडली दुःखद घटना…

सोनी मराठी या मराठी चैनलवरील ‘श्रीमंता घरची सून’ ही मालिका सध्या प्रचंड गाजली होती. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या मालिकेत पती – पत्नी दाखवण्यात आले होते. वास्तविक जीवनातही ते नवरा-बायको आहेत. ऐश्वर्या नारकर यांचे या मालिकेमध्ये अरुणा हे नाव दाखवण्यात आले होते.
ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मालिकांमधून अतिशय उत्कृष्टपणे आपली भूमिका साकारलेली आहे. तसेच अविनाश नारकर यांनी आपली भूमिका अतिशय उत्कृष्टपणे साकारली होती. त्याच प्रमाणे याही मालिकेमध्ये अविनाश नारकर व ऐश्वर्या हे दोघे अत्यंत उत्कृष्ट भूमिका बजावताना दिसत होते. ऐश्वर्या नारकर यांनी आधी स्वामिनी या मालिकेमधली गोपिकाबाईची भूमिका अत्यंत वाखाणण्याजोगी साकारली होती.
स्वामिनी ही मालिका कलर्स मराठी या चैनल वर होती. मात्र या मालिकेतील टीआरपी मिळत नसल्याने सुरुवातीला या मालिकेचा टाइमिंग बदलण्यात आला. त्यानंतर हळूहळू ही मालिकाच बंद करण्यात आली. यामुळे या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचा रोजगार देखील गेल्याचे पाहायला मिळाले. या मालिकेमध्ये उमा पेंढारकर हिने अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका साकारलेली होती.
ऐश्वर्या नारकर या जबरदस्त अभिनेत्री असून सध्या काशीबाई बाजीराव बल्लाळ या मालिकेतमध्ये त्या आपल्याला दिसत आहेत. या आधी देखील त्यांनी स्वामिनी या मालिकेत अतिशय जबरदस्त असे काम केले होते. ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर नुकतेच एक अकाउंट तयार केले आहे. या अकाउंटच्या माध्यमातून त्या आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.
काही दिवसांपूर्वी त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्या डोळा मारताना दिसत होत्या. त्यावर एकाने कमेंट केली होती की, तुमच्या वयाला हे शोभते का? त्यावर मी सडेतोड उत्तर देऊन त्याला सांगितले की, तुम्हाला जर माझं असं वागणं पटत नसेल तर मला अनफॉलो करा.
जास्त बडबड करू नका, असं ऐश्वर्या नारकर हिने सांगितले होते. ऐश्वर्या यांच्या बेधडक उत्तरावर त्यांचे अनेकांनी समर्थन देखील केले. मात्र, काही जणांनी त्याच्यावर टीका देखील केली. तुमचे वय खूप झाले आहे आणि तुम्हाला अशा कृती करणे शोभते का? असे देखील अनेकांनी म्हटले आहे. मात्र, ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर दिल्याने अनेकांचे तोंड बंद झाले.