‘तू येडपट आहेस का’, सायली संजीववर चाहते भडकले, जाणून घ्या नेमकं काय प्रकरण आहे

गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून अनेक जण वेगवेगळ्या फॅशनेबल ड्रेस भारतामध्ये आणत आहेत. आणि पाश्चात्य लोक हे भारताचे अनुकरण करत आहेत. त्यामुळे आता परदेशातील लोक भारताचे अनुकरण करत असल्याने अनेक जुने जाणते लोक म्हणतात की, ते लोक आपले अनुकरण करत आहेत आणि तुम्ही लोक त्यांचे अनुकरण करत आहेत.
तसेच गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या शरीरावर टॅटू गोंदवून घेण्याची फॅशन फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकार खेळाडू हे मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरावर वेगवेगळी टॅटू काढून घेत असतात. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रिटी हे पूर्ण अंगभर टॅटू काढत असतात, तर काही खेळाडू हे केवळ आपल्या हातावर असे टॅटू काढून घेतात.
यामुळे शरीराला काही प्रमाणात इजा होते. मात्र, तरी देखील अनेक सेलिब्रिटी असे करतात. काही वर्षापूर्वी अभिनेता रितिक रोशन याने त्याच्या हातावर काढलेल्या टॅटू ने मोठी चर्चा घडवून आणली होती. तसेच करीना कपूर हिने देखील आपल्या हातावर एक टॅटू काढला होता. ज्याची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. याचप्रमाणे देखील अनेक सेलिब्रिटी हे अशाच प्रकारे टॅटू गोंदवून घेत असतात.
आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की तिनेही असाच टॅटू काढला असून यामुळे ट्रोल देखील झाली आहे.ही अभिनेत्री मराठमोळी अशी आहे. तिने अनेक मालिका व चित्रपटात देखील काम केले आहे. या अभिनेत्रीचे नाव सायली संजीव असे आहे. सायली हिचा जन्म सात जन्म 31 जानेवारी 1993 रोजी झाला आहे. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले.
काहे दिया परदेस आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. सायली संजीव चे खरे नाव सायली संजीव चांदसरकर असे आहे. मात्र ती सायली संजीव असे नाव लावते. सायली संजीव ही आपल्या फॅशन साठी देखील नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपले मादक आणि हॉट फोटो नेहमी टाकत असते.
सायली संजीव हिने नुकताच एक टॅटू आपल्या पायावर गोंदवून घेतला आहे. हा टॅटू तिने घुबडाचा गोंदवून घेतला आहे. त्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केले आहे. हा टॅटू गोंदवल्यावर ती अतिशय सुंदर अशी दिसत आहे. तिने हा टॅटू असलेला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
अग तू काय येडपट आहेस का? असे एका चाहत्याने कमेंट केली आहे. तुला काही काम नाही का? टॅटू बनवायचा असता तर दुसरा कशा बनवायच्या असता.अशा आणि इतर कॉमेंट अनेकांनी केल्या आहेत, तर काही जणांनी तिला चांगल्या कमेंट देखील दिल्या आहेत.