‘माझ्यासाठी प्रार्थना करा’ या अभिनेत्रीने केली भावनिक पोस्ट, जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे तिच्यासोबत

‘माझ्यासाठी प्रार्थना करा’ या अभिनेत्रीने केली भावनिक पोस्ट, जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे तिच्यासोबत

कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांमध्ये जगामध्ये प्रचंड उद्रेक झाला आहे. याबरोबरच इतर आजारांनी देखील अनेकांना घेरले आहे. यामध्ये दुर्धर कॅन्सर सारख्या आजाराचा देखील समावेश आहे. या महारामारीने अनेकांना गमावलेले आहे, तर अनेक कलाकारांना वेगवेगळ्या आजाराने देखील ग्रासलेले आहे. यामध्ये मराठी कलाकार देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये काही कलाकारांना आजाराने ग्रासले होते. याबाबत त्यांनी आपल्या चाहत्याना माहिती दिली गेली होती. सध्या छोट्या पडद्यावर “अजूनही बरसात आहे” ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेमध्ये उमेश कामत याने भूमिका साकारली आहे. उमेश कामत याने अधिराज पाठक हे पात्र साकारले आहे, तर मुक्ता बर्वे देखील या मालिकेत दिसली आहे.

मुक्ता बर्वे हिने मीरा देसाई ही भूमिका साकारली आहे. तसेच राजन भिसे हे देखील या मालिकेत दिसलेले आहेत. या मालिकेची कथा ही प्रेमावर आधारित असल्याचे देखील सांगण्यात येते. या मालिकेत काम करणारा अभिनेता मिहिर रजदा हादेखील दिसला आहे. मिहिर हा देखील अभिनेता आहे. मिहीर याने आजवर अनेक मालिकेत काम केलेले आहे. मिहिर याची पत्नी नीलम पांचाळ ही देखील अभिनेत्री आहे.

या दोघांनी देखील अनेक नाटक व मालिकामध्ये देखील काम केले आहे. या दोघांनी “वैजू नंबर 1” या मालिकेत काम केले आहे. ही मालिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर हे दोघे अनेक मालिकांत काम करणार होते. मात्र, त्यांना अशा मालिका मिळाल्या नाही. नीलम पांचाळ सध्या एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी एका छोट्या गावा मध्ये गेली आहे. या वेळी चित्रीकरण करताना काहीतरी खाण्यात आले.

त्यामुळे फूड ॲलर्जी झाली आहे, असे तिने सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. यामुळे माझ्या अंगावर पूर्णपणे फोड झालेले आहेत. त्या ठिकाणी मला थोडी बहुत औषधे मिळाली. मात्र, हे फोड आता पूर्णपणे बरे होतात, की नाही हे मला माहीत नाही. त्यामुळे मी आपल्या चाहत्यांसाठी याबाबत माहिती देत आहे, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा.

जेणेकरून मला या आजारातून बाहेर पडण्याचे बळ मिळेल, असे तिने सोशल मीडियावर सांगितले आहे. याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी अशा पोस्ट टाकून आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती.

Team Beauty Of Maharashtra