आज होणार शनिदेवाचं संक्रमण, ‘या’ 5 राशींवर संकटाचं सावट; बचावासाठी करा ‘हे’ 4 उपाय

आज होणार शनिदेवाचं संक्रमण, ‘या’ 5 राशींवर संकटाचं सावट; बचावासाठी करा ‘हे’ 4 उपाय

आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी खूप खास आहे. कारण आज शनि शेवटच्या टप्प्यात कुंभ राशीत स्थित होणार आहे. या स्थितीमुळे काही राशींची साडेसाती, अडीचकीचं संकट संपणार आहे. पण काही राशींसाठी हा काळ खूप कठीण असणार आहे. शनिदेव 30 वर्षांनंतर कुंभ राशीत संक्रमण करत आहे. त्याच्या या संक्रमणाने धनु राशीला साडेसातीपासून मुक्ती मिळेल. त्याच वेळी, अनेक राशीच्या लोकांची संध्याकाळनंतर शनीची साडेसाती सुरू होऊ शकते, ज्यांच्या प्रभावाखाली त्यांची सर्व चालू कामं बिघडू शकतात. शनिदेवाचा प्रकोप टाळायचा असेल तर काही निषिद्ध काम चुकूनही करू नका. ज्योतिषशास्त्रात काही उपायांबद्दल सांगितलं आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

‘या’ राशींवर शनीची साडेसातीचं संकट? – ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाचं हे संक्रमणामुळे वृश्चिक आणि कर्क राशी अडीचकीच्या छत्रछायेखाली येणार आहे. दुसरीकडे, कुंभ, मीन आणि मकर राशीवर शनी सतीचा प्रभाव दिसून येईल. या पाच राशींसाठी येणारा काळ हा संकटाने भरलेला असू शकतो आणि त्यांना अत्यंत सावधपणे चालावे लागणार आहे.

‘हे’ उपाय करा- पिंपळाच्या मुळांना पाणी अर्पण करावं- शनीचा कोप टाळण्यासाठी पाण्यात दूध मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळांना अर्पण करा. शिवाय पिंपळाच्या झाडाच्या मुळांजवळ साखर आणि काळे तीळही ठेवा. शनीची कृपा मिळवण्यासाठी काळे तीळ, काळे शूज, काळी मसूर, तेल किंवा लोखंड दान करा.

‘या’ दिवशी काळे कपडे घालू नका- मंगळवारी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. काळे कपडे घालायचे असतील तर तुम्ही शनिवारी घालू शकता, परंतु या दिवशी काळे कपडे खरेदी करणे टाळा. शनिदेवाचा राग शांत करण्यासाठी शनिवारी उपवास ठेवा आणि शिवाची पूजा करा. ज्या राशींवर शनीची धैय्या किंवा साडेसती आहे, त्यांनी मंदिरात जाऊन शनीची पूजा करावी.

मोठ्यांशी चांगले वागा- ज्या राशींवर शनी राशींवर साडीसाती सुरु होणार आहे, त्यांनी मांस आणि मद्य सेवन टाळावे. जर तुम्ही ते खाणे सोडू शकत नसाल तर ते मंगळवार किंवा शनिवारी न खाण्याचा प्रयत्न करा. शनिवारी तुम्ही कोणाकडूनही कर्ज घेऊ नका. शिवाय या दिवशी काळे तेल आणि लोखंड खरेदी करू नका. घरातील महिला आणि वडीलधार्‍यांशी तुमचं वर्तन चांगले ठेवा.

सुंदरकांड वाचा- शनीची वाईट नजर टाळण्यासाठी, कोणत्याही शनिवारपासून हनुमानजींच्या मंदिरात सतत 43 दिवस नारळ, चमेलीचे तेल, लाडू आणि सिंदूर अर्पण करा. यानंतर वर सुंदरकांड पाठ करा. असं केल्याने शनीचा कोप कमी होतो आणि तुमचे रखडलेले काम पुढे सरकू लागतात.

Team BM