‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘या’ महत्त्वाच्या कलाकाराने सोडली मालिका..

स्टार प्रवाह या वाहिनीवर आई कुठे काय करते ही मालिका गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. मात्र, आता ही मालिका अतिशय कंटाळवाणी झाल्याने ही मालिका तातडीने बंद करा, अशी मागणी देखील प्रेक्षक करत आहेत. या मालिकेतून काही कलाकारांनी काढता पाय घेतला आहे.
आता देखील एका कलाकाराने ही मालिका सोडली आहे. या मालिकेमध्ये प्रामुख्याने अरुंधती हिच्यावर मुख्य पात्र आधारित आहे. अरुंधती ही भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. मधुराणी प्रभुलकर हिने या आधी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.
मात्र, आई कुठे काय करते या मालिकेतून तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली असे म्हणावे लागेल. आई कुठे काय करते या मालिकेत सगळ्या कलाकारांच्या भूमिका या चांगल्या झालेल्या आहेत. मात्र, काही कलाकार हे कंटाळवाणे काम करत असल्याचा आरोप करत आहेत.
या मालिकेमध्ये संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने साकारली आहे, तर गौरी ही भूमिका गौरी कुलकर्णी हिने साकारली आहे, तर मिलिंद गवळी या मालिकेमध्ये आपल्याला अनिरुद्ध देशमुख या भूमिकेत दिसले आहेत. आशुतोष केळकर देखील या मालिकेत आपला दिसला आहे. ओंकार गोवर्धन याने ती भूमिका केली आहे.
अभिषेक देशमुख ही भूमिका देखील लोकप्रिय ठरलेली आहे. दिपाली हिनेदेखील या मालिकेमध्ये चांगले काम केले आहे. रंजना देशमुख हिने भूमिका साकारली आहे. अश्विनी महागडे या मालिकेमध्ये ही भूमिका साकारली आहे. तर या मालिकेमध्ये इशा ची भूमिका देखील लोकप्रिय ठरली आहे. मालिकेची निर्मिती राजन शाही यांनी केली आहे.
किशोर महाबोले यांनी विनायक देशमुख म्हणजेच आप्पाची भूमिका साकारली आहे. अर्चना पाटकर यांनी कांचन भूमिका लोकप्रिय केली आहे. पूनम चांदूरकर यांनी विशाखा विनायक देशमुख ही भूमिका केली आहे, जर आशिष कुलकर्णी यांनीही भूमिका साकारली आहे, तर आपल्याला या मालिकेमध्ये इशा चा प्रियकर म्हणून अद्वेत काडणे हा दिसला आहे.
त्याने मालिकेमध्ये साहिल साळवी ही भूमिका साकारली आहे, तर इतर म्हणून भूमिका या मालिकेत लोकप्रिय ठरल्या आहेत, तर आता या मालिकेमध्ये साहिल ची भूमिका साकारणारा अद्वैत याने ही मालिका सोडली असल्याची चर्चा आहे. कारण तो आता ‘जाऊ नको तु दुर बाबा’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेमध्ये भूमिका साकारत आहेत. त्यामुळे त्याने ही मालिका सोडली असल्याची चर्चा आहे.