‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, मालिकेतून अरुंधती झाली गायब, समोर आले मोठे कारण

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, मालिकेतून अरुंधती झाली गायब, समोर आले मोठे कारण

छोट्या पडद्यावर सध्या ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. विशेष करून यामध्ये अरुंधती हे पात्र अनेकांना आवडते. तिची भूमिका मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे.

मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. या मालिकेतील अनिरुद्ध याची भूमिका देखील चांगली झालेली आहे. याचप्रमाणे इशा, गौरी यांच्या भूमिकाही प्रेक्षकांना आवडतात. आता विशेष करून यामध्ये असलेली संजनची भूमिका देखील खूप मस्त झालेली आहे.

संजना आणि अनिरुद्ध यांच्‍यातील प्रेम संबंधामुळे अरुंधती ही नाराज झाल्याचे आपण याआधी पाहिले आहे. आता संजना ही देशमुखांच्या घरीच राहायला आली आहे. त्यामुळे वादविवादाच्या घटना-घडामोडी नेहमीच घडताना दिसत आहेत.

कोरोना महामारी मुळे राज्यामध्ये लॉक डाऊन लागला होता. त्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण बंद पडले होते. याच कारणामुळे 7205-2या मालिकेचे चित्रीकरण परराज्यात जाऊन करण्यात आले होते. त्यामुळे मालिकेचा सेट देखील बदलण्यात आला होता आणि सर्व कलाकार हे एकाच जागी राहत होते.

त्यामुळे खूप धम्माल आणि मजा या कला7205-2कारांनी केलेली आहे. संजना हीची भूमिका रुपाली भोसले हिने साकारली आहे. तिचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये रूपाली ही कार पुसत असल्याचे दिसते. त्यानंतर तिने हे स्पष्ट केले की, ही कार माझीच आहे. मात्र, फावल्या वेळामध्ये मी कार पुसण्यासारखे काम करत असते.

मधुराणी हिचा देखील मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये की आई कुठे काय करते या मालिकेतील सर्व कलाकारांचे सोबत धम्माल करताना दिसत होती. यामध्ये सर्वच कलाकार अतिशय छान दिसतात.मात्र, या व्हिडिओमध्ये अरुंधती ही शॉर्ट वर दिसली होती. त्यामुळे अनेकांनी तोंडात बोटे घातली होती.

मालिकेत दिसणारी इतकी सोज्ज्वळ अरुंधती एवढी बोल्ड आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता आई कुठे काय करते मधील एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अरुंधती ही नेमकी कुठे गेली आहे याबाबत विचारणा करण्यात आली आहे.7205-2

याचे कारण म्हणजे अरुंधतीही गेले काही दिवसापासून मालिकेमध्ये अतिशय तुरळकपणे दिसत आहे. अरुंधती म्हणजेच मधू राणी प्रभुलकर हिने या मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतला आहे. याचे कारण म्हणजे तिचे एक गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे.

या गाण्याच्या चित्रीकरणासाठीच तिने ब्रेक घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ती आपल्याला लवकरच पुन्हा एकदा मालिकेत दिसेल.

Team Beauty Of Maharashtra