तुम्ही ओळखलेत का या चिमुरडीला..? ही चिमुरडी आहे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री..

तुम्ही ओळखलेत का या चिमुरडीला..? ही चिमुरडी आहे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री..

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री सारा अली खान आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत घरात आपला वेळा घालवत आहेत. याचदरम्यान ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते. आणि तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता साराचा एक क्युट फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यात सारा आपल्या वडीलांच्या म्हणजेच सैफ अली खान यांच्या मांडीवर बसलेली दिसतेय.

सारा या फोटोत वडिलांना काही तरी भरवण्याचा प्रयत्न करत आहे. या फोटोत बाप-लेकी मध्ये असलेली बॉंडिंग दिसतेय. त्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सारा लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसला होता. लवकरच सारा अली खान वरूण धवनसोबत ‘कुली नं.१’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

सोशल मीडियावर सध्या हा फोटो जोरदार व्हायरल होतो आहे. तुम्ही पण नक्की पहा. आमचे पेज नक्की लाईक करा.

Team Beauty Of Maharashtra